लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यासाठी नमो ११ कलमी कार्यक्रमाची घोषणा; मुख्यमंत्री थेट जम्मू-काश्मीरला - Marathi News | Announcement of NAMO 11-point program for the state; CM Eknath Shinde directly to Jammu and Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यासाठी नमो ११ कलमी कार्यक्रमाची घोषणा; मुख्यमंत्री थेट जम्मू-काश्मीरला

पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री शिंदे विमानाने थेट जम्मू-काश्मीरला रवाना झाले. ...

'जंगलाचा राजा सिंहच असतो, २०२४मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार'; CM शिंदेंचं विधान - Marathi News | 'The lion is the king of the jungle, Narendra Modi will be the prime minister in 2024'; CM Eknath Shinde's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जंगलाचा राजा सिंहच असतो, २०२४मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार'; CM शिंदेंचं विधान

महाराष्ट्रात अनेक प्रकल्प रखडलेली होती. परंतु आम्ही सत्तेत येताच सर्व कामे सुरु केली, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.  ...

हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र...; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका - Marathi News | Chief Minister Eknath Shinde strongly criticized Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र...; उद्धव ठाकरेंवर टीका

ठाकरे सरकारमध्ये आम्ही दोघेही होतो; परंतु आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो, त्यावर निर्णयच होत नव्हता. ...

"मला कितीही बोला पण मुलांबद्दल..." करण जोहरने व्यक्त केला संताप; म्हणाला, 'त्या लोकांनी आईला...' - Marathi News | karan johar reveals why he quit twitter says cant read anything bad about my children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला कितीही बोला पण मुलांबद्दल..." करण जोहरने व्यक्त केला संताप; म्हणाला, 'त्या लोकांनी आईला...'

करण जोहरने केला ट्विटर सोडण्यामागचा खुलासा ...

‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी - Marathi News | 'No Reservation, No Voting'; Demand for reservation only through 50 percent OBC quota | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी

सांगलीत मराठा क्रांती माेर्चा, पोलिस बंदोबस्त असला तरी आंदोलकांच्या स्वयंशिस्तीमुळे पोलिसांवर ताण पडला नाही. ...

जिल्ह्यात तब्बल 423 बालके तीव्र कुपोषित! तातडीच्या उपाययोजना राबवा - Marathi News | As many as 423 children are acutely malnourished in the district! Take immediate action | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात तब्बल 423 बालके तीव्र कुपोषित! तातडीच्या उपाययोजना राबवा

कृषी यांत्रिकीकरणासाठी वेगवेगळे शेतकी औजारे घेण्यासाठी १५ कोटींचा निधी वितरित झाला असून ३ हजार लाभार्थींना शेतीसाठी याचा लाभ घेतला आहे. ...

आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली ७ लाख ग्रामस्थांपर्यंत - Marathi News | Ayushman Bharat reached 7 lakh villagers instead of 23 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली ७ लाख ग्रामस्थांपर्यंत

आरोग्य राज्यमंत्र्यांनी आरोग्य विभाग यंत्रणेला घेतले फैलावर, जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी तंबी देत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला ...

तो पूर्वी ‘ड्रग्ज’ विकायचा, आता ‘प्रेम’ वाटतो; बंदुकीच्या जागेवर उगवली फुलं - Marathi News | After spending 5 years in prison, Terik's mentality had changed a lot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तो पूर्वी ‘ड्रग्ज’ विकायचा, आता ‘प्रेम’ वाटतो; बंदुकीच्या जागेवर उगवली फुलं

टेरिकने फिलाडेल्फिया शहरातल्या त्याच्या भागात  सुरू केलेल्या या कामाचा परिणाम आता दिसू लागला आहे. ...

दहशतवाद्यांचे पाच ठिकाणे उद्ध्वस्त, एक जळालेला मृतदेह सापडला; लष्कराने सुरक्षा वाढवली - Marathi News | Five terrorist sites destroyed, one charred body found; The army increased security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचे पाच ठिकाणे उद्ध्वस्त, एक जळालेला मृतदेह सापडला; लष्कराने सुरक्षा वाढवली

सुरक्षा दलांनी आता या मोहिमेची व्याप्ती आजूबाजूच्या गावांपर्यंत वाढवली आहे. ...