लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३, नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल - Marathi News | Today's Horoscope, September 21, 2023, Job - Business environment will be favorable. You will get mental peace | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२३, नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

कर्ज मिळणे झाले सोपे,  सवलत थेट खात्यात जमा; क्रेडिट कार्डाची सुविधा - Marathi News | Getting loans made easy, discounts directly deposited into accounts; Credit card facility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्ज मिळणे झाले सोपे,  सवलत थेट खात्यात जमा; क्रेडिट कार्डाची सुविधा

शेतकऱ्यांचा डेटा, कर्ज वितरण, व्याज साह्य आणि अन्य माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल. ...

पाकिस्तान संघातील 'कलह' चव्हाट्यावर आणणारा सापडला, होणार वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी - Marathi News | Pakistan Cricket : Imam-ul-Haq In Troubled After Revealing Dressing Room Secrets, Expulsion of the opener from the World Cup squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान संघातील 'कलह' चव्हाट्यावर आणणारा सापडला, होणार वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी

पाकिस्तान क्रिकेट संघ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अलीकडेच आशिया चषक स्पर्धेत त्यांना अपयश आले आणि त्यामु आश्चर्याचा धक्का बसला. ...

खादीमुळे ९.४५ लाख नोकऱ्या; तरूणांना भुरळ, वृत्त निवेदकही दिसणार खादी कपड्यांत - Marathi News | 9.45 lakh jobs due to Khadi; Youngsters are enthralled, even news anchors can be seen in khadi clothes | Latest career News at Lokmat.com

करिअर :खादीमुळे ९.४५ लाख नोकऱ्या; तरूणांना भुरळ, वृत्त निवेदकही दिसणार खादी कपड्यांत

खादी ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोजकुमार यांच्या उपस्थितीत दिल्लीतील कमानी ऑडिटोरियममध्ये या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ...

कुटुंबांची बचत ५० वर्षांच्या तळाला; महागाईने कंबरडे मोडले, देणी वाढली - Marathi News | Household savings at 50-year low; Inflation broke the back, debt increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुटुंबांची बचत ५० वर्षांच्या तळाला; महागाईने कंबरडे मोडले, देणी वाढली

कर्जबाजारी होण्याची वेळ ...

विसर्जनस्थळाचा शोध आता पालिकेच्या चॅटबॉटवरून; घरबसल्या नोंदणी करा - Marathi News | The search for the Visarjan site is now done through the BMC chatbot; Register at home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनस्थळाचा शोध आता पालिकेच्या चॅटबॉटवरून; घरबसल्या नोंदणी करा

पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही गणेशभक्तांना काही माहितीपूर्ण सुविधा दिल्या आहेत. ...

भारताचा रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय, Asian Games मध्ये रचला इतिहास - Marathi News | History! Indian men's Volleyball teamdisplays fantastic fight to beat 2018 Asian Games silver medallists South Korea in a nail-biting match  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय, Asian Games मध्ये रचला इतिहास

Asian Games 2023 Volleyball : भारताच्या पुरुष व्हॉलिबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारी इतिहास रचला. ...

अत्याचारानंतर मृतदेह बादलीत कोंबला; बिहारमध्ये जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या - Marathi News | The accused who brutally murdered a six-year-old girl in Bhiwandi was arrested from Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अत्याचारानंतर मृतदेह बादलीत कोंबला; बिहारमध्ये जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या

शहरातील फेणेगाव परिसरातील चाळीतील सहा वर्षीय चिमुरडी १३ सप्टेंबरला हरवली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ती न मिळाल्याने पालकांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.  ...

‘लिव्ह इन’मधील महिलेचा प्रियकरानेच चिरला गळा; भिवंडीत दुर्गंधीनंतर घटना उघडकीस - Marathi News | In 'Live In', the woman's throat was cut by her boyfriend; The incident came to light after the stench in Bhiwandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘लिव्ह इन’मधील महिलेचा प्रियकरानेच चिरला गळा; भिवंडीत दुर्गंधीनंतर घटना उघडकीस

दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेशनगर येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेतली. ...