लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिलांसाठी माेदींचे ‘ट्रम्प कार्ड’?; पंतप्रधान लवकरच करणार एका मोठ्या योजनेची घोषणा - Marathi News | Modi's 'Trump Card' for Women?; Prime Minister Narendra Modi will soon announce a big plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांसाठी माेदींचे ‘ट्रम्प कार्ड’?; PM लवकरच करणार एका मोठ्या योजनेची घोषणा

२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजेच महिलांच्या मताचा मोठा भाग मिळू शकतो, जो आजवर भाजपला मिळू शकत नव्हता ...

पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; विधानसभाध्यक्ष दिल्लीहून परतले - Marathi News | hearing next week; Shinde will kill Thackeray?; Speaker Rahul Narvekar returned from Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील आठवड्यात सुनावणी; शिंदे, ठाकरेंना बाेलावणार?; राहुल नार्वेकर स्पष्ट बोलले

निर्णयाच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही; परंतु घाईदेखील करणार नाही ...

शरद पवार गटाच्या 'या' १० आमदारांविरोधात अपात्र याचिका; अजित पवार गटानं दिलं पत्र - Marathi News | Disqualification petition against 'these' 10 MLAs of Sharad Pawar group; Ajit Pawar group gave the letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार गटाच्या 'या' १० आमदारांविरोधात अपात्र याचिका; अजित पवार गटानं दिलं पत्र

शरद पवारांच्या गटातील आमदारांना अपात्र करा, अजित पवार गटाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र ...

मर्यादा पाळा अन्यथा तुमच्या मतदारसंघात यावे लागेल; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा - Marathi News | Follow the limit otherwise you will have to come to your constituency; Deepak Kesarkar's warning to Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मर्यादा पाळा अन्यथा तुमच्या मतदारसंघात यावे लागेल; दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना इशारा

केसरकर शुक्रवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ...

एचडीएफसी बँकेचे मोठं नुकसान! चार दिवसात १ लाख कोटी रुपयांचे नुकसान; नेमकं कारण काय? - Marathi News | loss of HDFC Bank 1 lakh crore loss in four days; What is the real reason? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एचडीएफसी बँकेचे मोठं नुकसान! चार दिवसात १ लाख कोटी रुपयांचे नुकसान; नेमकं कारण काय?

HCDFC बँकेचे शेअर्स १५५७ रुपयांवर उघडले होते आणि २.११ टक्क्यांच्या घसरणीसह १५२४ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर आले. ...

भारताने पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून इतिहास रचला! जगात फक्त २ देशांना असा पराक्रम जमला - Marathi News | India vs Australia 1st ODI Live Marathi Updates : India is the first Asian team to become number 1 ranked team in all-format at a same time. 2nd in the history after South Africa. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून इतिहास रचला! जगात फक्त २ देशांना असा पराक्रम जमला

India vs Australia 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अप्रतिम सांघिक खेळाचे प्रदर्शन घडवले आणि पाकिस्तानला धडा शिकवला... जगात आतापर्यंत फक्त एकाच संघाला जमलेला पराक्रम टीम इंडियाने आज केला. ...

मी नेता हाेण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो; रोहित पवारांची भाजपसह काकांवर टिका - Marathi News | I came into politics not to be a leader but to preserve ideas; | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मी नेता हाेण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात; रोहित पवारांची टिका

नेता होण्यासाठी आलो नाही असा टोलाही त्यांनी त्यांचे काका अजित पवार यांना लगावला आहे. ...

बिहारीबाबू गुन्ह्याचा हालहवाला घेण्यासाठी बीडला आला अन् जाळ्यात अडकला - Marathi News | Biharibabu came to Beed to report the crime and got caught in the trap | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिहारीबाबू गुन्ह्याचा हालहवाला घेण्यासाठी बीडला आला अन् जाळ्यात अडकला

सायबर पोलिसांनी शिताफीने पकडले : ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा म्हाेरक्या ...

लुडोच्या नादात बुडाला अन् रेल्वे पोलिसांच्या बेड्यात अडकला - Marathi News | Drowned in the sound of Ludo and caught in the hands of the railway police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लुडोच्या नादात बुडाला अन् रेल्वे पोलिसांच्या बेड्यात अडकला

ऑनलाईन गेमिंगने ढकलले कर्जाच्या दलदलीत ...