लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शौचास गेलेल्या दोघांना चौघांनी लुटले, ४३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला - Marathi News | Two who went to defecate were robbed by four people | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शौचास गेलेल्या दोघांना चौघांनी लुटले, ४३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला

याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात चार अनोळखी तरुणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता दाखल झाला. ...

२० वर्षांत इतका बदललाय 'श्वास'मधील बालकलाकार, समोर उभा असूनही अरुण नलावडे त्याला ओळखू शकले नाहीत - Marathi News | The child actor in 'Shwaas' has changed so much in 20 years, despite standing in front of him, Arun Nalavde could not recognize him. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२० वर्षांत इतका बदललाय 'श्वास'मधील बालकलाकार, समोर उभा असूनही अरुण नलावडे त्याला ओळखू शकले नाहीत

Shwaas Movie : तब्बल २० वर्षानंतर एका मुलाखतीच्या माध्यमातून चित्रपटातील बालकलाकार अश्विन चितळे आणि आजोबांची भूमिका साकारणारे अरुण नलावडे यांची भेट घडून आली. ...

वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास - Marathi News | robbery in the temple in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मंदिरांमध्ये चोरी, दोन दानपेट्या लंपास

सुकांडा येथील श्री संत गजानन महाराज संस्थान व शंभुशेष दरबार मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २ आक्टोंबर रोजी सकाळी ५:३० वाजता दरम्यान उघडकीस आली. ...

दागिन्यांऐवजी दिली रद्दीने भरलेली बॅग, मुंबईच्या व्यावसायिकाला पुणेच्या आंबेवाल्याने गंडवलं... - Marathi News | A bag full of junk was given instead of jewellery, a businessman from Mumbai was cheated by an Ambewala from Pune... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दागिन्यांऐवजी दिली रद्दीने भरलेली बॅग, मुंबईच्या व्यावसायिकाला पुणेच्या आंबेवाल्याने गंडवलं...

रकमेच्या बदल्यात १० तोळे दागिने तारण देतो सांगून फसवणूक ...

बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर - Marathi News | Drought-like situation in Beed district, Paisewari announced | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर

पावसाने पाठ फिरविल्याने पिकांना बसला फटका ...

Asian Games 2023 : ऑटो चालकाची मुलगी ॲन्सी सोजनचा पराक्रम; तगड्या खेळाडूंना टक्कर देत जिंकले पदक - Marathi News | Asian Games 2023 : Ancy Sojan wins SILVER medal in Long Jump, she did it in style with her PB: 6.63m | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑटो चालकाची मुलगी ॲन्सी सोजनचा पराक्रम; तगड्या खेळाडूंना टक्कर देत जिंकले पदक

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी केली. ...

'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | madhya pradesh election 'then they used to divide the society in the name of caste and even today', PM Modi's attack | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

MP Election 2023: देशाने विकासविरोधी लोकांना सहा दशके दिली, त्यांनी काहीच कामे केली नाही. ...

जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Outcry over old pensions; The teachers' union took out a march to the collector's office | Latest beed News at Lokmat.com

बीड :जुनी पेन्शनवरून आक्रोश; शिक्षक संघाने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावरून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. ...

जीटी एक्सप्रेसमधून दुर्मिळ कासवांची तस्करी; तिघांना अटक, तीन कोटींची कासवं जप्त - Marathi News | Smuggling of precious tortoises from GT Express, rare tortoise worth 3 crore seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीटी एक्सप्रेसमधून दुर्मिळ कासवांची तस्करी; तिघांना अटक, तीन कोटींची कासवं जप्त

'जीटी'च्या कोच नंबर बी-३ मध्ये तीन जण संशयास्पद अवस्थेत दिसताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे सामान तपासण्यात आले. ...