म्युच्युअल फंड सध्या गुंतवणूकदारांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहेत. अशातच सेबीनं गुंतवणूकदारांना माहिती आणि मदत व्हावी यासाठी विविध साधनं, इंडिकेटर्स सादर केले आहेत. ...
आता सोन्याचे भाव प्रतितोळा ६० हजार रुपये असून, दिवाळीत कदाचित हा भाव प्रतितोळा ६५ हजार होईल, अशी शक्यता सराफांनी वर्तविली आहे. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवातच सोने खरेदीसाठी दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू आहे. ...
देवीच्या मूर्ती तयार करण्यासाठी कारागीर मिळत नसल्याने मुंबईतल्या मूर्तिकारांना उत्तर भारतातल्या कारागिरांना आमंत्रण द्यावे लागले आहे. त्यामुळे आदिशक्तीच्या मूर्तीलाही महागाईची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे. ...