लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इस्रायल हमासच्या झटक्यानंतर जबरदस्त रिकव्हरी, Adani समूहाचे शेअर्स सावरले - Marathi News | israel hamas palestine war, Shares of Adani group recovered after war | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इस्रायल हमासच्या झटक्यानंतर जबरदस्त रिकव्हरी, Adani समूहाचे शेअर्स सावरले

Adani Group News: इस्रायल-हमास युद्धामुळे पडलेले अदानी ग्रुपचे शेअर्स आज पुन्हा वधारले. ...

Photos: वासुदेव आला रे वासुदेव आला; मातोश्रीवर सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | Vasudeva came, Vasudeva came; Uddhav Thackeray's visit to Matoshree for shivsena | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos: वासुदेव आला रे वासुदेव आला; मातोश्रीवर सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते. ...

शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री सौर कृषीतून नांदेड जिल्ह्यात ६८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार - Marathi News | 680 MW of electricity will be generated in Nanded district from Chief Minister Solar Agriculture | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री सौर कृषीतून नांदेड जिल्ह्यात ६८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार

आजपर्यंत १२९५ एकर शासकीय जमीन संपादित ...

पर्समध्ये पैसे ठेवताना धक्का मारला, भर बँकेतून दोन महिलांनी पळवली हजारोंची रक्कम - Marathi News | Shocked while keeping money in the purse, two women ran away from the bank with rupees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पर्समध्ये पैसे ठेवताना धक्का मारला, भर बँकेतून दोन महिलांनी पळवली हजारोंची रक्कम

गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांकडून कधी लगाम बसणार? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

बुद्धीबळ स्पर्धेत १०९९ विद्यार्थ्यांचा सहभाग; १५० जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड - Marathi News | 1099 students participated in chess tournament; Selection of 150 people for the regional competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बुद्धीबळ स्पर्धेत १०९९ विद्यार्थ्यांचा सहभाग; १५० जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनपाच्या क्रीडा व सांस्कृतीक विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. ...

सोयीचंच नाही, तर समस्याही बनू शकते 'बाय नाऊ, पे लेटर'; ऑप्शन निवडण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या - Marathi News | Buy now pay later can become not convenient but also problematic Know some important factors before choosing an option online festival sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोयीचंच नाही, तर समस्याही बनू शकते 'बाय नाऊ, पे लेटर'; ऑप्शन निवडण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या

महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक जण 'बाय नाऊ, पे लेटर'ची सुविधा वापरतात. पण कधीकधी ही सुविधा तुमची डोकेदुखीही ठरू शकते. ...

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मॉयलने ३१३ एकर जमीन अधिग्रहीत कशी केली? - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | How did Moyal acquire 313 acres of land without taking the farmers into confidence? - Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मॉयलने ३१३ एकर जमीन अधिग्रहीत कशी केली? - चंद्रशेखर बावनकुळे

सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. ...

प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..." - Marathi News | aastad kale talk about phase after his pheouncy death said swapnali patil help me to tackkle with situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..."

'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा'मध्ये आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी हजेरी लावली होती. ...

मृण्मयी देशपांडेचा स्टायलिश अंदाज; तिच्या Waves Hemp ब्लेझरची होतीये चर्चा - Marathi News | marathi actress Mrunmayee Deshpande Waves Hemp Blazer look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी देशपांडेचा स्टायलिश अंदाज; तिच्या Waves Hemp ब्लेझरची होतीये चर्चा

मृण्मयी देशपांडे: अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं आहे. ज्याची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...