लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास - Marathi News | NEET Success Story: uttar-pradesh-doctor-father-gives-neet-exam-2023-to-inspire-daughter-both-qualified | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुलीला प्रेरित करण्यासाठी वडिलांनी सुरू केला NEETचा अभ्यास; दोघेही चांगल्या गुणांनी पास

NEET Success Story: मुलीला अभ्यासात प्रेरणा मिळावी, यासाठी डॉक्टर पित्यानेही NEET ची परीक्षा दिली. ...

रब्बी हंगामासाठी खते आणि बियाणांची किती आहे उपलब्धता? - Marathi News | What is the availability of fertilizers and seeds for this rabbi season farmer agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामासाठी खते आणि बियाणांची किती आहे उपलब्धता?

खरिपातील पावसाच्या अभावामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर शेतकरी राजा आता रब्बी हंगामासाठी तयार झाला आहे. तर यंदाच्या कमी पावसामुळे रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक असणार आहे. ...

५० हजार रुपयांवरील इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनवर आता सरकारची नजर, मनी लाँड्रिंगवर सरकारचं मोठं पाऊल - Marathi News | Government's eyes on international transactions above 50 thousand rupees, big step of government on money laundering | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५० हजार रुपयांवरील इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनवर आता सरकारची नजर, मनी लाँड्रिंगवर सरकारचं मोठं पाऊल

मनी लाँड्रिंग रोखण्यासाठी केंद्र सरकार अधिक कठोर पावलं उचलत आहे. त्यामुळे आता ५० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे आंतरराष्ट्रीय व्यवहारही तपासाच्या कक्षेत आलेत. ...

नवमतदार नोंदणीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर - Marathi News | The responsibility of new voter registration is on the Principal - Collector Dr. Vipin Itankar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवमतदार नोंदणीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

निवडणूक विषयक आढावा बैठक ...

तुमची जमीन निरोगी आहे का? तपासा माती परीक्षणातून - Marathi News | Is your soil healthy? Check with a soil test | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची जमीन निरोगी आहे का? तपासा माती परीक्षणातून

जमिनीची आरोग्य तपासणी महत्त्वाची, खतांच्या खर्चात होणार बचत ...

“ड्रग माफिया ललित पाटीलचा खरा मास्टरमाईंड कोण?”; काँग्रेसची थेट विचारणा - Marathi News | congress nana patole reaction on lalit patil arrest and criticised bjp govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ड्रग माफिया ललित पाटीलचा खरा मास्टरमाईंड कोण?”; काँग्रेसची थेट विचारणा

Congress Nana Patole News: भाजप सरकारच्या काळात ड्रग्जचा काळा धंदा करण्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई - Marathi News | Three arrested for stealing railway signal relay; Joint operation of Gangazhari Police and Railway Security Force | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेच्या सिग्नलचे रिले चोरी करणारे तीनजण जाळ्यात; गंगाझरी पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाची संयुक्त कारवाई

पोलिसांच्या सतर्कतेने रेल्वेचा मोठा अपघात टळला ...

“एका आठवड्यात भारतीय सेनेला हुसकावून लावेन”; मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची दर्पोक्ती - Marathi News | new president mohamed muizzu said he will out indian troops from maldives on the first day of presidency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“एका आठवड्यात भारतीय सेनेला हुसकावून लावेन”; मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची दर्पोक्ती

Maldives Mohamed Muizzu: राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी भारतीय सैन्य परत पाठवणे सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...

वर्ल्ड कप सुरू असतानाच रोहित शर्माचा निष्काळजीपणा; 200 च्या स्पीडनं चालवली कार; 3 वेळा बसला 'दणका'! - Marathi News | Rohit Sharma's carelessness as World Cup 2023 begins; A car driven at a speed of 200 issued traffic challans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप सुरू असतानाच रोहित शर्माचा निष्काळजीपणा; 200 च्या स्पीडनं चालवली कार; 3 वेळा बसला 'दणका'!

...यानंतर, मंगळवारी तो पुन्हा संघात सामील झाला. मात्र, मुंबईहून पुण्याला जाताना त्याने आपली आलिशान स्पोर्ट्स कार तब्बल 200 किमी प्रति तास अथवा त्याहूनही अधिक वेगाने चालविली. ...