लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'भूल चूक माफ' आता घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला! - Marathi News | Bhool Chuk Maaf Ott Release Rajkummar Rao Film Streaming On Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भूल चूक माफ' आता घरबसल्या पाहा, 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला!

'भूल चुक माफ' हा या वर्षातील पहिला बॉलिवूड चित्रपट आहे, जो थिएटरनंतर लगेचच ओटीटीवर आला आहे. ...

राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू - Marathi News | Heartbreaking incident at Rajgad; 20-year-old girl who came for trekking falls into 150 feet deep gorge, dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

Rajgad Fort Trekking Accident: संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना तरुणीचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली ...

"इंद्र जिमि जंभ पर...", इंग्रजी रॅप ऐकवून हिणवलं, मराठी मुलीने शिवगर्जना करत दिलं जशास तसं उत्तर - Marathi News | kamali marathi serial new promo of marathi giral sing shivgarjana and slam english rap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंद्र जिमि जंभ पर...", इंग्रजी रॅप ऐकवून हिणवलं, मराठी मुलीने शिवगर्जना करत दिलं जशास तसं उत्तर

सोशल मीडियावर एका मालिकेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ शिवगर्जना करत मराठी मुलीने रॅप गाणाऱ्या मुलीला जशास तसं उत्तर दिलंय ...

Sindhudurg: किरकोळ कारणावरून शाळकरी मुलाने जीवन संपवले, वेत्ये येथील घटना - Marathi News | A schoolboy from Vetye Deulwadi in Sawantwadi taluka ended his life | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: किरकोळ कारणावरून शाळकरी मुलाने जीवन संपवले, वेत्ये येथील घटना

भाऊ व आई यांनी बघताच त्यांनी आरडाओरड करत त्याला खाली उतरवले, पण.. ...

चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय? - Marathi News | India surpasses China, has the largest army of graduates in the world; What does the new report say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या भारतात वाढली आहे. भारताने याबाबतीत चीनलाही मागे टाकले आहे. काय आहे नव्या रिपोर्टमध्ये? ...

मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी - Marathi News | A tiger killed a woman who had gone to collect locusts. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोह टोळ वेचणीसाठी गेलेल्या महिलेचा वाघाने घेतला बळी

Gadchiroli : दबा धरून बसलेल्या वाघाने घातली झडप, पोर्ला वनपरिक्षेत्रातील घटना ...

Kanda Chal : कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अर्ज करा, अशी आहे प्रक्रिया  - Marathi News | Latest News Kanda Chal Apply for construction of onion and garlic storage house, see process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अर्ज करा, अशी आहे प्रक्रिया 

Kanda Chal : कांदाचाळ, लसूण साठवणूक गृह उभारणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...

वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड! - Marathi News | Brother-in-law was blinded by lust, cast an evil eye on his sister-in-law, and committed a big scandal when she was rejected! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!

तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याला विरोध करताच त्याने तिच्यावर अॅसिड फेकलं. ...

"कर्ज वसुलीनंतरही विजय मल्ल्याला लक्ष्य का केलं जातंय"; हर्ष गोएंकांनी विचारला सवाल - Marathi News | Business tycoon Harsh Goenka questioned why Vijay Mallya remains punching bag despite recovering his loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"कर्ज वसुलीनंतरही विजय मल्ल्याला लक्ष्य का केलं जातंय"; हर्ष गोएंकांनी विचारला सवाल

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी कर्ज वसूल करूनही विजय मल्ल्याला का लक्ष्य केले जातंय असा सवाल केला आहे. ...