- दैनिक पासची किंमत ४० वरून ७० रुपये, तर मासिक पास ९०० वरून १,५०० रुपये, दरवाढीमुळे लांबपल्ल्याच्या प्रवास खर्चात लक्षणीय वाढ; अधिक पैसे मोजावे लागत असल्याने प्रवासी हैराण ...
पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैलजोडी किंवा एखादा बैल खरेदी करतात. पेरणीच्या तोंडावर जनावरांच्या बाजारात सर्जा-राजा चांगलेच भाव खाताना दिसत आहेत. ...
RBI Repo Rate: जर तुम्ही नवीन व्याजदराने बँकेकडून कर्ज घेतले किंवा जुन्या कर्जावर व्याजदर कपात करायला लावली तर तुम्ही व्याजावर खूप पैसे वाचवू शकणार आहात. ...
MNS Vs Uddhav Thackeray Group: ठाकरे गटाशी युती करण्यास सकारात्मक असल्याचे संकेत मनसे नेत्यांनी दिले. यानंतर अवघ्या काहीच मिनिटात एका मनसे नेत्याने मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हातून शिवबंधन बांधले. ...
Raw Milk Benefits For Skin Care :महिला चेहऱ्यावर कच्च दूध डीप क्लीनिंग आणि स्किनवरील डाग दूर करण्यासाठी लावतात. अशात जर रात्रभर चेहऱ्यावर कच्च दूध लावून ठेवलं तर काय काय फायदे मिळतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...