लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विविध मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप - Marathi News | Indefinite strike of contract health officers and employees for various demands | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणारे कंत्राटी (आयुष) वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाल्याने कामकाज प्रभावित झाले. ...

'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप! - Marathi News | Naxals' leaflet about 'Medigadda', 'KCR' accused of scam! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'मेडीगड्डा'बाबत नक्षल्यांचेही पत्रक, 'केसीआर' यांच्यावर घोटाळ्याचे आरोप!

नक्षल्यांनीही तेलगू भाषेत पत्रक काढून मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत.  ...

सचिन तेंडुलकरनंतर फक्त रचिन रवींद्र.... वन डे वर्ल्ड कपमधील असा पराक्रम या दोघांच्या नावावर  - Marathi News | ICC ODI World Cup AUS vs NZ Live : with century Rachin Ravindra 116(89) equal record with Sachin Tendulkar, Only two players have scored multiple centuries in the World Cup before turning 26 years old | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनंतर फक्त रचिन रवींद्र.... वन डे वर्ल्ड कपमधील असा पराक्रम या दोघांच्या नावावर 

ICC ODI World Cup AUS vs NZ Live : ३८८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर न्यूझीलंडकडून असे प्रत्युत्तर मिळेल असा अंदाज ऑस्ट्रेलियालाही आला नसावा. ...

साडेपाच महिन्यांनंतर सोने पुन्हा ६२ हजार पार; आज ६०० रुपयांची वाढ, चांदीही ८०० रुपयांनी वधारली - Marathi News | After five and a half months, gold again crossed 62 thousand par; 600 rupees increase today, silver also increased by 800 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साडेपाच महिन्यांनंतर सोने पुन्हा ६२ हजार पार; आज ६०० रुपयांची वाढ, चांदीही वधारली

अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | A highly educated Gram Panchayat member ended his life for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उच्च शिक्षित ग्रामपंचायत सदस्याने मराठा आरक्षणासाठी उचलले टोकाचे पाऊल

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील घटना ...

काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी सरकारने धुवून काढले - चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | The sins of 65 years of the Congress era were washed away by the Modi government - Chandrasekhar Bawankule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काँग्रेसच्या काळातील ६५ वर्षांचे पाप मोदी सरकारने धुवून काढले - चंद्रशेखर बावनकुळे 

या संवाद कार्यक्रमाची सुरुवात भिवंडीतील काल्हेर येथे युवा मोर्चा उपाध्यक्ष देवेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा युवा मोर्चा वतीने भव्य स्वागत करण्यात आले. ...

जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजारभाव, कुठे मिळाला जास्त दर - Marathi News | Know today's soybean market price, where farmers get the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे सोयाबीन बाजारभाव

आज दिनांक २८ ऑक्टोबर रोजी राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव असे आहेत. जाणून घेऊ यात. ...

थंडीत वाढतात हार्ट अटॅकच्या केसेस, या टिप्स फॉलो करून टाळता येईल धोका! - Marathi News | Heart attack risk increases in winter know how to take care | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडीत वाढतात हार्ट अटॅकच्या केसेस, या टिप्स फॉलो करून टाळता येईल धोका!

Heart Attack in Winter :हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. ...

वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण - Marathi News | A woman home guard was beaten up in a local running between Washind-Asangaon railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशिंद-आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये महिला होमगार्डला मारहाण

मारहाण करून पसार झालेल्या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मारुती आत्रम असे या आरोपीचे नाव आहे.  ...