Nana Patole: राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा पटीने वाढल्या आहेत. आपला कोणीच वाली नाही, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार हे ‘ईडी’ चे सरकार आहे. ...
Mami Film Festival: मामी फिल्म फेस्टिव्हल २०२३ची मुंबईत मोठ्या दिमाखात सुरुवात करण्यात आली आहे. करीना कपूर अभिनीत आणि हंसल मेहता दिग्दर्शित 'द बकिंगहॅम मर्डर्स' या आगामी थ्रिलरपटाने यंदा मामीचा पडदा उघडला. ...
Kolhapur: वेस्टर्न इंडिया फुटबाॅल असोसिएशनच्या के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे यांची चार वर्षांकरीता कार्यकारिणी सदस्य व उपाध्यक्षपदी सलग पाचव्यांदा शनिवारी निवड झाली. ...
Mumbai Electricity: एमएमआरडीएच्या कटई नाका, ऐरोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी महापारेषणच्या ४०० के. व्ही. अति उच्च दाब वाहिन्यांच्या मनोरा उंचीकरणाचे काम २९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हाती घेण्यात येणार आहे. ...
Beed News: बीडहून कोल्हापूरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना उतरण्यास भाग पाडून अज्ञात जमावाने पेटवून दिली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटात अन्य एक बस पेटवून दिल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. ...
Satara News: पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भूकंपाचा साैम्य धक्का जाणवला. २.९ रिश्चर स्केलचा हा धक्का होता. तर १६ आॅक्टोबरनंतर जाणवलेला भूकंपाचा हा दुसरा धक्का ठरला आहे. ...
Jalgaon: लहान मुलांमध्ये हाडांच्या संदर्भात विविध आजार जाणवतात. लक्षणे दिसताच पालकांनी शासकीय रुग्णालयात दाखविण्यासाठी यावे. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार शक्य होतात, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर य ...
Kolhapur news: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या कोल्हापूर दौऱ्याची माहिती मिळताच त्यांना गावबंदी केल्याची माहिती देण्यासाठी जमलेल्या कोल्हापूरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
MNS News: सर्वच राजकीय पक्षाप्रमाणेच महराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मागील दोन महिन्यात तीन दौरे करीत पदाधिकाऱ्यांना पक्षाचा कृती कार्यक्रम देत आहेत. ...