लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती - Marathi News | MLAs, MPs, don't resign, stay in Mumbai; Manoj Jarange told a different strategy of agitation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमदार, खासदारांनो राजीनामे नको, मुंबईतच थांबा; मनोज जरांगेंनी सांगितली वेगळीच रणनिती

राज्यातील अनेक आमदार, खासदार राजीनामा देत आहेत, तर अनेकांनी मुंबई गाठून राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. ...

संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द - Marathi News | All other trips from Sangamner bus station except rural ones are cancelled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर बसस्थानकातून ग्रामीण वगळता इतर सर्वच फेऱ्या रद्द

संगमनेर बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात बसेस सुटतात. लांब पल्ला, मध्यम पल्ला, ग्रामीण फेऱ्या तसेच बसेस मुक्कामी देखील जातात. ...

"आता नाही तर कधीच नाही", मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "गेली किती तरी वर्ष..." - Marathi News | marathi actress ashwini mahangade support marathi reservation shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता नाही तर कधीच नाही", मराठा आरक्षणासाठी 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "गेली किती तरी वर्ष..."

अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला होता. आता मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. ...

दिवसातून किती कप कॉफी पिता? तीनपेक्षा जास्त कप पित असाल तर होऊ शकते गंभीर समस्या! - Marathi News | Coffee Side Effect : More than three cups coffee a day may increase risk of migraine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिवसातून किती कप कॉफी पिता? तीनपेक्षा जास्त कप पित असाल तर होऊ शकते गंभीर समस्या!

Coffee Side Effect : मायग्रेन ही डोकेदुखीची एक गंभीर समस्या आहे. सामान्यपणे यात अर्ध डोकेदुखी होते आणि थांबून थांबून डोकं दुखतं. ...

"अक्षय कुमारच्या आईची भूमिका पुन्हा कधी करणार नाही", शेफाली शाहचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "अत्यंत वाईट…" - Marathi News | Shefali shah opened up about playing akshay kumars mother role in waqt delhi actor says i will never play it again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय कुमारच्या आईची भूमिका पुन्हा कधी करणार नाही", शेफाली शाहचं 'ते' वक्तव्य चर्चेत, म्हणाली, "अत्यंत वाईट…"

‘वक्त’ या चित्रपटात शेफालीने अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारली होती. ...

४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; BJP महिला आमदाराचा सुळेंना सवाल - Marathi News | What did Sharad Pawar do for the Maratha community in 40 years?; BJP MLA Meghna Bordikar question to Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० वर्षात शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले?; BJP महिला आमदाराचा सुळेंना सवाल

४० वर्षात तुम्ही मराठा समाजासाठी चांगले केले असते तर माझ्या तरुण बांधवांना आज रस्त्यावर उतरायची वेळ आली नसती असं भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं. ...

"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना - Marathi News | vizianagaram train accident eyewitness told how terrible scene was at time of andhra accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलगी वरच्या बर्थवरून खाली पडली, किंकाळ्या, चेंगराचेंगरी अन्..."; थरकाप उडवणारी घटना

विजयनगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला धडक दिली. यानंतर डबे रुळावरून घसरले. अपघातातून थोडक्यात बचावलेल्या प्रवाशाने अंगावर काटा आणणारी घटना सांगितली.  ...

महाराष्ट्रात होते ३१ लाख मराठा कुणबी; ब्रिटीशकालीन जनगणनेवरून विश्वास पाटील यांचे संशोधन - Marathi News | There were 31 lakh Maratha Kunbis in Maharashtra; Vishwas Patil's Research on British Census | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात होते ३१ लाख मराठा कुणबी; ब्रिटीशकालीन जनगणनेवरून विश्वास पाटील यांचे संशोधन

आंदोलनाचा वणवा; मराठवाड्यात जाळपोळ, कऱ्हाडमध्ये मोर्चा ...

Maratha Reservation: दक्षिण महाराष्ट्रात अवघे तीन टक्के कुणबी दाखले, सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नोंदी आणायच्या कोठून? - Marathi News | Only three percent Kunbi records in South Maharashtra, from where to get the records of 500 years ago? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: दक्षिण महाराष्ट्रात अवघे तीन टक्के कुणबी दाखले, सव्वाशे वर्षांपूर्वीच्या नोंदी आणायच्या कोठून?

नोंद मिळाली तरी खापरपणजोबा सिद्ध कसा करणार? मिरज तालुक्यात अत्यल्प नोंदी ...