लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिवाळी फराळ बाजारात दाखल; लाडू, चकली, शंकरपाळीला ग्राहकांची पसंती  - Marathi News | diwali snacks enter the market ladoo chakali shankarpali are preferred by customers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिवाळी फराळ बाजारात दाखल; लाडू, चकली, शंकरपाळीला ग्राहकांची पसंती 

गरजेनुसार मागणी ...

गुन्हेगारांना शस्त्रे पुरवणारे रॅकेट! पुन्हा एक अटकेत, धक्कादायक माहिती समोर - Marathi News | A racket that supplies weapons to criminals across the city! Another arrest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारांना शस्त्रे पुरवणारे रॅकेट! पुन्हा एक अटकेत, धक्कादायक माहिती समोर

पिस्तुलासह काडतुसे जप्त : पोलिस : रॅकेटबाबत पोलिस यंत्रणा अनभिज्ञच, अधिकाऱ्यांचे दावे ठरले ‘फेल’ ...

अध्यात्मिक पर्यटन वाढीसाठी खाते सक्रिय: पर्यटन मंत्री खंवटे  - Marathi News | department activated for growth of spiritual tourism said minister rohan khaunte | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अध्यात्मिक पर्यटन वाढीसाठी खाते सक्रिय: पर्यटन मंत्री खंवटे 

यात भगवान कृष्णाद्वारे नरकासुर वध स्पर्धा असेल. ...

घरगडी म्हणून आला, आता अधिकारी झाला; संघर्ष, जिद्द आणि चिकाटीचा परिपाक - Marathi News | Came as a householder, now an official; the product of struggle, determination and perseverance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरगडी म्हणून आला, आता अधिकारी झाला; संघर्ष, जिद्द आणि चिकाटीचा परिपाक

राम बिहारी आई-वडिलांना एकुलता एक. गुरे राखत त्याने गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. ...

मुंबई महापालिका उभारणार पक्ष्यांचे घर; विदेशी प्रजातीचे पक्षी न्याहाळण्याची संधी - Marathi News | Mumbai Municipal Corporation will build a bird house Opportunity to see exotic birds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका उभारणार पक्ष्यांचे घर; विदेशी प्रजातीचे पक्षी न्याहाळण्याची संधी

विविध रंगांचे, विविध प्रजातींचे पक्षी पाहण्यासाठी उपनगरवासीयांना उपनगरातच पक्ष्यांच्या घराला भेट देण्याची संधी मिळणार आहे. ...

१ वाटी ज्वारीच्या पीठाच्या करा खमंग-काटेरी चकल्या; कमी साहित्यात-झटपट बनेल परफेक्ट चकली - Marathi News | Diwali Faral Recipe Jwarichya Pithachi Chakli Recipe in Marathi : Jwarichya Pithachi Chakli Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी ज्वारीच्या पीठाच्या करा खमंग-काटेरी चकल्या; कमी साहित्यात-झटपट बनेल परफेक्ट चकली

Jwarichya Pithachi Chakli Recipe (Jwarichya Pithachi Chakli Kashi Karaychi) : ज्वारीच्या चकल्या कशा कराव्यात याची सोपी रेसिपी पाहूया. ज्वारीची चकली पौष्टीक आणि खायलाही तितकीच उत्तम लागते. ...

धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी भिकाऱ्याची हत्या, १७ वर्षांनंतर उघड, गुजरातमध्ये एकाला अटक - Marathi News | Shocking! Beggar's murder for insurance money exposed after 17 years, one arrested in Gujarat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विम्याच्या पैशासाठी भिकाऱ्याची हत्या, १७ वर्षांनंतर उघड, गुजरातमध्ये एकाला अटक

गुजरातमध्ये एका व्यक्तीने विम्याची रक्कम घेण्यासाठी आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...

जसे स्टेशन पूर्ण होणार; तशी मेट्रो पुढे सरकणार! आरे ते बीकेसी मार्गावर मेट्रो धावणार - Marathi News | As the station is completed That how the metro will move forward Metro will run on Aarey to BKC route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जसे स्टेशन पूर्ण होणार; तशी मेट्रो पुढे सरकणार! आरे ते बीकेसी मार्गावर मेट्रो धावणार

दक्षिण मुंबईला पूर्व आणि पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. ...

पतंजली फूड्सला 'अच्छे दिन', तिमाही निकाल जाहीर; नफा वाढून २५५ कोटी रुपयांवर - Marathi News | baba ramdev Patanjali Foods second quarter results Announced Profit increased to Rs 255 crores huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पतंजली फूड्सला 'अच्छे दिन', तिमाही निकाल जाहीर; नफा वाढून २५५ कोटी रुपयांवर

पतंजली फूड्सनं २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ...