लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दिवाळीत घ्या वीज सुरक्षेची काळजी; महावितरणचे ग्राहकांना आवाहन - Marathi News | Take care of electricity safety in Diwali; Appeal to customers of Mahavitraan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिवाळीत घ्या वीज सुरक्षेची काळजी; महावितरणचे ग्राहकांना आवाहन

कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत सणाचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. ...

आता नियम तोडल्यास ट्रॅव्हल्सवर कारवाई; आरटीओ व वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहिम - Marathi News | Actions on Travels for Violation of Rules; Joint campaign of RTO and Traffic Police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नियम तोडल्यास ट्रॅव्हल्सवर कारवाई; आरटीओ व वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहिम

ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन ...

बिहारमध्ये बिनविरोध मंजूर झाले ७५ टक्के आरक्षण विधेयक; नवा फॉर्म्युला कसा असेल? - Marathi News | 75 percent reservation bill passed unopposed in Bihar; What will the new formula look like? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये बिनविरोध मंजूर झाले ७५ टक्के आरक्षण विधेयक; नवा फॉर्म्युला कसा असेल?

आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ...

कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस - Marathi News | Employees had a sweet Diwali Bonus to 9 thousand 451 servants of pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील आनंदात दिवाळी साजरी करता येणार ...

अपघातात श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू, गाडीचालकासह सॉफ्टवेअर कंपनीतील महिलेवर दगडफेक - Marathi News | Puppy dies in accident, driver pelts stone on software company woman | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातात श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू, गाडीचालकासह सॉफ्टवेअर कंपनीतील महिलेवर दगडफेक

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

कंपनीच्या CEO ला आला हृदयविकाराचा झटका; स्मार्ट वॉचने वाचवला जीव - Marathi News | The company's CEO suffers a heart attack; Smart watch saves lives | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कंपनीच्या CEO ला आला हृदयविकाराचा झटका; स्मार्ट वॉचने वाचवला जीव

या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. ...

लक्ष्मीपूजनापर्यंत कचरा उचलला नाही तर महापालिकेत आणू, शहर काँग्रेसचा मनपा आयुक्तांना इशारा - Marathi News | If the garbage is not picked up till Lakshmi Pujan, we will bring it to the Nagpur Municipal Corporation, City Congress warns the Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लक्ष्मीपूजनापर्यंत कचरा उचलला नाही तर महापालिकेत आणू, शहर काँग्रेसचा मनपा आयुक्तांना इशारा

निदर्शने करीत दीड तास घेराव ...

धक्कादायक Video! प्रचार रथाचे रेलिंग तुटले; तेलंगणाचे मंत्री, खासदार खाली पडले - Marathi News | Shocking Video! The railing of the BRS campaign chariot was broken; Telangana Ministers KTR, MPs fell down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक Video! प्रचार रथाचे रेलिंग तुटले; तेलंगणाचे मंत्री, खासदार खाली पडले

राजकीय नेत्यांच्या रॅलीमध्ये गाड्यांच्या टपावर रेलिंग उभारून नेतेमंडळी उभी असतात. त्यांच्यावर कधीच कोणत्या राज्यात कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. ...

"मेरे देवता, मेरे राजे...", रायगडावरील फोटो पोस्ट करत प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, हातावरील टॅटूने वेधलं लक्ष - Marathi News | pawankhind fame ankit mohan shared raigad fort photo special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मेरे देवता, मेरे राजे...", रायगडावरील फोटो पोस्ट करत प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट, हातावरील टॅटूने वेधलं लक्ष

अंकित छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. त्याने त्याच्या हातावरही राजे असा टॅटू काढला आहे. नुकतंच त्याने रायगडावरील एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...