लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दे दणादण! मत देण्यावरून 2 भाऊ आपापसातच भिडले, एकाने चावला दुसऱ्याचा कान - Marathi News | rajasthan brother quarreled with brother over voting issue one chewed other ear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे दणादण! मत देण्यावरून 2 भाऊ आपापसातच भिडले, एकाने चावला दुसऱ्याचा कान

मतदानाच्या मुद्द्यावरून दोन भावांमध्ये हाणामारी झाली. नंतर प्रकरण इतकं वाढलं की एका भावाने दुसऱ्या भावाच्या कानाला चावा घेतला. ...

रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान - Marathi News | Improved Technology of Rabi Potato Cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी बटाटा लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान

बटाटा लागवडीसाठी लागणारे उच्च दर्जाचे बेणे कुठे मिळेल? लागवडीकरता कशी नाती निवडावी? बटाटा व येणे प्रक्रिया, त्याचे खत, पाणी व्यवस्थापन, बटाटा काढणी याबाबतची माहिती या लेखामध्ये दिली आहे. ...

सहारामध्ये अडकलेले पैसे परत मिळणार का? सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर अनेकांच्या मनात प्रश्न - Marathi News | Will the money stuck in Sahara be recovered After the death of Subrata Roy many questions in the mind know details refund portal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहारामध्ये अडकलेले पैसे परत मिळणार का? सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर अनेकांच्या मनात प्रश्न

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सहाराच्या कोट्यवधी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ...

भाऊबीजेसाठी शरद पवार अजितदादांच्या घरी; कौटुंबिक मनोमिलन झालं, राजकीय कधी? - Marathi News | Sharad Pawar along with his family reached Ajit Pawar's house for Diwali Bhaubij | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊबीजेसाठी शरद पवार अजितदादांच्या घरी; कौटुंबिक मनोमिलन झालं, राजकीय कधी?

भाऊबीज साजरी करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि त्यांची आई प्रतिभा पवार या अजित पवारांच्या घरी गेले होते. त्यानंतर आता स्वत: शरद पवारही अजित पवारांच्या घरी पोहचले आहेत ...

‘त्या’ युवकाचा दुसऱ्याही दिवशी शाेध सुरूच, मित्राला वाचवताना नदीत होता बुडाला - Marathi News | The search of 'that' youth continued the next day, he drowned in the river while saving his friend | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ युवकाचा दुसऱ्याही दिवशी शाेध सुरूच, मित्राला वाचवताना नदीत होता बुडाला

१० ते १२ वर्गमित्र एकत्र जमून कुनघाडा रै ते डोनाळा वैनगंगा नदीघाटावर आंघोळीसाठी गेले होते. ...

नदी खोलीकरण प्रकल्पात झरपट, इरईचा समावेश करण्यास नकार - Marathi News | Refusal to include Jharpat, Irai in river deepening project, State Govt information in the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नदी खोलीकरण प्रकल्पात झरपट, इरईचा समावेश करण्यास नकार

राज्य सरकारची हायकोर्टात माहिती ...

८२३ नवीन गृह प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर!   - Marathi News | 823 new housing projects approved registration number! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८२३ नवीन गृह प्रकल्पांना नोंदणी क्रमांक मंजूर!  

अटी शर्तींची व्यवस्थित पूर्तता केली असती तर सुमारे १६०० च्या वर प्रकल्प ठरले असते पात्र ...

मोठी दुर्घटना! जम्मू-काश्मीरमध्ये बस 250 मीटर खोल दरीत कोसळली; 36 प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | jammu kashmir accident bus fall in steep slope many feared dead in doda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! जम्मू-काश्मीरमध्ये बस 250 मीटर खोल दरीत कोसळली; 36 प्रवाशांचा मृत्यू

प्रवासी बस किश्तवाडहून जम्मूला जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...

एल्विशच्या पार्टीत नेमकं काय-काय व्हायचं? 'ती' डायरी सगळं गुढ उकलणार, अडचणी वाढणार! - Marathi News | elvish yadav snake venon drug case noida police seized accused rahul diary more secrets to be revealed elvish involvement | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एल्विशच्या पार्टीत नेमकं काय-काय व्हायचं? 'ती' डायरी सगळं गुढ उकलणार, अडचणी वाढणार!

बिग बॉस ओटीटी सीझन-२ चा विजेता एल्विश यादव सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विषारी सापांची तस्करी आणि रेव्ह पार्टीचा आरोप एल्विश यादववर आहे. ...