लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१ वाटी रव्याचे करा मऊ-रसरशीत गुलाबजाम; १५ मिनिटांत खायला रेडी, खवा-मिल्क पावडरची गरज नाही - Marathi News | How to Make Suji Gulab Jamun at Home : Rawa Gulab Jam Easy Recipe in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी रव्याचे करा मऊ-रसरशीत गुलाबजाम; १५ मिनिटांत खायला रेडी, खवा-मिल्क पावडरची गरज नाही

How to Make Suji Gulab Jamun at Home (Rava gulab jam recipe in marathi) : मावा न वापरता रव्याचे सॉफ्ट गुलाबजाम बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. ...

MP, छत्तीसगडमधील मतदानापूर्वी भाजपनं खेळलं मोठं कार्ड, केली 'PM जनमन'ची घोषणा, कुणाला होणार लाभ? - Marathi News | BJP played a big card before the polls in Madhya Pradesh and Chhattisgarh, Narendra Modi announced PM Janman scheme who will benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP, छत्तीसगडमधील मतदानापूर्वी भाजपनं खेळलं मोठं कार्ड, केली 'PM जनमन'ची घोषणा, कुणाला होणार लाभ?

आदिवासी समाजाचे प्रतीक असलेले भगवान बिरसा मुंडा, यांना त्यांच्या जन्मस्थानी जाणून आदरांजली अर्पण केल्यानंतर, त्यांनी या नव्या योजनेची घोषणा केली आणि फायदे सांगितले. ...

Closing Bell: शेअर बाजार सुस्साट... सेन्सेक्स ७४२ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० च्या जवळ बंद - Marathi News | Closing Bell Stock Markets hike Sensex Gains 742 Points Nifty Closes Near 19700 3 lakh crore profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार सुस्साट... सेन्सेक्स ७४२ अंकांनी वधारला, निफ्टी १९७०० च्या जवळ बंद

बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीतील बंपर तेजीमुळे गुंतवणूकदारांना ३ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. ...

तब्बल ४२ तासांचे अथक परिश्रम, अखेर देवमाशाचे पिल्लू खोल समुद्रात रवाना - Marathi News | After 42 hours of tireless rescue operation finally the baby whale fish left for the deep sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तब्बल ४२ तासांचे अथक परिश्रम, अखेर देवमाशाचे पिल्लू खोल समुद्रात रवाना

गणपतीपुळे येथे सोमवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी सहा वाजता देवमाशाचे पिल्लू समुद्रकिनारी आढळले. ...

नैराश्यातून युवकाची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Youth ends life due to depression | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नैराश्यातून युवकाची गळफास लावून आत्महत्या

नांदुरा : लग्न होत नसल्याने आलेल्या नैराश्यातून शहरातील नांदुरा खुर्द भागातील ज्ञानेश्वर रमेश गुजर (वय ३४ वर्षे) यांनी राहत्या ... ...

'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड - Marathi News | ind vs nz world cup 2023 ranbir kapoor rajinikanth anushka sharma sara tendulkar at wankhede to cheer team india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थलायवा' रजनीकांत ते रणबीर कपूर, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'वानखेडे'वर अवतरलं बॉलिवूड

वर्ल्डकप सेमीफायनलचा भारत-न्यूझीलंड सामना पाहण्यासाठी बॉलिवूड वानखेडेवर उतरल्याचं पाहायला मिळालं.  ...

मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा? - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil meets Beed Superintendent of Police; What was discussed in the meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे पाटलांनी घेतली बीड पोलीस अधीक्षकांची भेट; बैठकीत काय झाली चर्चा?

पोलिसांकडून विनाकारण त्रास होतोय, मराठा आरक्षणाची वेदना मांडली म्हणून त्यांना त्रास दिला जातोय असा आरोप जरांगे पाटलांनी केला. ...

ठाकरे गटाचे अद्वय हिरे अडचणीत; पोलिसांनी भोपाळमधून घेतले ताब्यात - Marathi News | Advay Hire of Thackeray group in trouble; Nashik Police took custody from Bhopal in Loan Fraud Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाचे अद्वय हिरे अडचणीत; पोलिसांनी भोपाळमधून घेतले ताब्यात

हे प्रकरण आठ वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असा आरोप यापूर्वी हिरे यांनी केला होता. ...

Ohh No! शुबमन गिलने लाईव्ह मॅचमध्येच मैदान सोडले, जाणून घ्या नेमके असे काय घडले? Video - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : Shubman Gill retired hurt,  Gill abs hurt 79(65) [4s-8 6s-3], know exactly what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ohh No! शुबमन गिलने लाईव्ह मॅचमध्येच मैदान सोडले, जाणून घ्या नेमके असे काय घडले? Video

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोप दिला. ...