लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कापूस उत्पादकांना आता सीसीआयच्या खरेदीची प्रतीक्षा - Marathi News | Cotton growers now await CCI's purchase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांना आता सीसीआयच्या खरेदीची प्रतीक्षा

सीसीआयच्या खरेदीमुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन भाववाढीसाठी त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे सीसीआयच्या केंद्राची प्रतीक्षा लागून आहे. ...

भेसळ करणाऱ्यांना आता लागेल २५ हजारांचा दंड?; संसद समितीने केली शिफारस - Marathi News | The adulterers will now have to pay a fine of 25 thousand?; Parliamentary committee recommended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भेसळ करणाऱ्यांना आता लागेल २५ हजारांचा दंड?; संसद समितीने केली शिफारस

भेसळीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याने शिक्षेमध्ये वाढीचा प्रस्ताव समितीने दिला आहे. ...

ISRO मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार 60000 रुपयांपेक्षा जास्त, सरकारी भत्त्यांच्या सुविधाही मिळतील - Marathi News | isro driver recruitment 2023 vacancy for light and heavy vehicle driver and salary details job for 10th pass apply at vssc gov in | Latest career News at Lokmat.com

करिअर :ISRO मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, पगार 60000 रुपयांपेक्षा जास्त

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. ...

धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; ३८ वर्षीय व्यक्तीला अटक - Marathi News | A 38 year old man arrested for allegedly raping a woman doctor in Mumbai. A case of rape and blackmail was lodged at Gavdevi Police Station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; ३८ वर्षीय व्यक्तीला अटक

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

“तुम्ही पुरावे द्या, आम्ही चौकशी करायला तयार आहोत”; जयशंकर यांनी कॅनडाला स्पष्टच सांगितले - Marathi News | india s jaishankar reaction on canada pm justin trudeau allegation we are not ruling out an investigation please share evidence with us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“तुम्ही पुरावे द्या, आम्ही चौकशी करायला तयार आहोत”; जयशंकर यांनी कॅनडाला स्पष्टच सांगितले

S. Jaishankar News: कॅनडाने केलेल्या आरोपांबाबत आधी पुरावे द्यावेत, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ...

दूध दरात घसरण कायम; शेतकरी चिंतेत - Marathi News | Milk price continues to decline | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध दरात घसरण कायम; शेतकरी चिंतेत

मागील नऊ महिन्यांत दूध दरात घसरण कायम राहिली आहे. सुरू असलेल्या दर घसरणीमुळे एप्रिलपासून आतापर्यंत १२ रुपयांची कपात झाली. दरम्यान, या तुलनेत ढेप आणि इतर उत्पादन शुल्क वाढलेलेच आहेत. ...

हेक्टरी मदतीचे क्षेत्र वाढविले - Marathi News | The area of hectare assistance has been increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हेक्टरी मदतीचे क्षेत्र वाढविले

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली. नव्या अध्यादेशात नुकसानभरपाईचे क्षेत्र वाढविण्यात आले. मात्र, हेक्टरी मदतीचे क्षेत्र घटविण्यात आले. यामुळे शेतकऱ्याच्या हातात पडणारी मदतीची रक्कम नाममात्रच असणार आहे. ...

कोणावर विश्वास ठेवायचा? Apple स्टोअर वरून iPhone 15 खरेदी केला, फ्रॉड निघाला... - Marathi News | Who to trust? Purchased iPhone 15 from Apple Store, Turns Out Fraud fake iphone 15 pro delevered | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणावर विश्वास ठेवायचा? Apple स्टोअर वरून iPhone 15 खरेदी केला, फ्रॉड निघाला...

आजकाल जग असे बनत चाललेय की कोणावरही विश्वास ठेवण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. ...

अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर - Marathi News | marathi actress amruta deshmukh and Prasad Jawadewedding-festivities-grahmukh-puja | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर

Amrtua-Prasad wedding: सध्या सोशल मीडियावर या जोडीचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. ...