लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

त्यांना शिवसैनिक कसे म्हणता येईल? राऊतांचा तुकडोजी महाराजांच्या अभंगातून शिंदे गटावर घणाघात - Marathi News | How can they be called Shiv Sainiks? Sanjay Raut's attack on Eknath Shinde group after Balasaheb Thackeray Death Anniversary Clash on Shivtirth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांना शिवसैनिक कसे म्हणता येईल? राऊतांचा तुकडोजी महाराजांच्या अभंगातून शिंदे गटावर घणाघात

कोणी काहीही म्हणू दे काल जो प्रकार घडला, निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला, हा कालचा ट्रेलर आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आज आहे, असे राऊत म्हणाले.  ...

बागेश्वर बाबांचा ‘दिव्य दरबार’, भाजपने केले आयोजन; पण अजितदादा गटाचा आक्षेप, चर्चांना उधाण - Marathi News | ncp ajit pawar group opposed bjp organised bageshwar baba dham sarkar dhirendra krishna shastri programme in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बागेश्वर बाबांचा ‘दिव्य दरबार’, भाजपने केले आयोजन; पण अजितदादा गटाचा आक्षेप, चर्चांना उधाण

Bageshwar Baba Darbar In Pune: भाजपने आयोजित केलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विरोध करण्यात आला आहे. ...

विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'नयनतारा', लग्नही करणार होते पण.... - Marathi News | Happy birthday nayanthara was madly in love with choreographer prabhudeva | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवाहित प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती 'नयनतारा', लग्नही करणार होते पण....

एकेकाळी प्रभूदेवा आणि नयनतारा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघेही लग्नही करणार होते. पण अचानक दोघे वेगळे झाले. ...

धक्कादायक! MBBS डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची ऑपरेशन; रुग्णांकडून घ्यायची कमी पैसे - Marathi News | delhi surgery scam receptionist wife of fake mbbs doctor used to perform operations charge less money from patients | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! MBBS डॉक्टरची रिसेप्शनिस्ट पत्नी करायची ऑपरेशन; रुग्णांकडून घ्यायची कमी पैसे

क्लिनिकमध्ये कमी खर्चात उपचाराच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळलं जात होतं. ...

सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतरही 'सहारा'विरोधात सुरू राहणार केस, पाहा SEBI नं काय म्हटलं? - Marathi News | Even after the death of Subrata Roy the case against Sahara group will continue see what SEBI said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतरही 'सहारा'विरोधात सुरू राहणार केस, पाहा SEBI नं काय म्हटलं?

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी एका कार्यक्रमात यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली. ...

साक्षगंधाच्या आनंदावर विरजण, अपघातात दाेघांचा मृत्यू - Marathi News | two died in a horrific accident as an unknown vehicle collided with the bike on Ramtek-Tumsar route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साक्षगंधाच्या आनंदावर विरजण, अपघातात दाेघांचा मृत्यू

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : रामटेक-तुमसर मार्गावरील घटना ...

मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस - Marathi News | Kalonji seeds Benefits for grey Hairs Know How to Use Them 5 Minutes Hair Dye | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेहेंदी लावली तरी १०-१५ दिवसांत केस पांढरे होतात? १ उपाय-मेहेंदी न लावता काळे राहतील केस

Kalonji seeds Benefits for grey Hairs (kes kale Kase Karave) : कलौंजीच्या बिया अनेक वर्षांपासून चपाती,  भाजी, डाळ तडका यांसारख्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरल्या जात आहेत.  ...

नमाज पठनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Sexually assaulting a minor who went to offer Namaz Shocking type in sheep | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नमाज पठनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार

मस्जिदमध्येच काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ९ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला ...

बजरंगसोबतच्या झुंजीनंतर छोटा मटका गवसेना; १० ट्रॅप कमेऱ्यांसह ५० ते ६० कर्मचाऱ्यांमार्फत सर्च ऑपरेशन - Marathi News | After the fight with Bajrang tiger, the injured Chhota Matka tiger went missing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बजरंगसोबतच्या झुंजीनंतर छोटा मटका गवसेना; १० ट्रॅप कमेऱ्यांसह ५० ते ६० कर्मचाऱ्यांमार्फत सर्च ऑपरेशन

दुसरा दिवस उलटला तरी छोटा मटका कर्मचाऱ्यांना दिसला नसल्याचे सांगितले जात आहे ...