लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“मनोज जरांगेंच्या पाठिमागे कोणाचा तरी राजकीय वरदहस्त”; ओबीसी नेत्याचा मोठा दावा - Marathi News | obc leader prakash shendge claims that someone political back behind manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगेंच्या पाठिमागे कोणाचा तरी राजकीय वरदहस्त”; ओबीसी नेत्याचा मोठा दावा

OBC Vs Maratha Reservation: छगन भुजबळ समाजाची बाजू लावून धरत असल्याने त्यांना लक्ष केले जाते. मग आम्ही शांत कसे बसणार, असा सवाल ओबीसी नेत्यांनी केला आहे. ...

हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा - Marathi News | Center for Air Quality at 5 locations; Expected to be implemented in next 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा

घाटकोपर, देवनार, शिवडी, भायखळा आणि कांदिवली येथील केंद्रांचा समावेश होता. ...

'काम पूर्ण झाले'! बीएमसीच्या अधिकाऱ्यांचा आमच्याकडे व्हिडीओ; आदित्य ठाकरेंवरील एफआयआरवर अहिरांचा गौप्यस्फोट - Marathi News | 'Job Done'! Video of BMC officials with us Dhilail Road Bridge worli; Sachin Ahir's secret explosion on the FIR against Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काम पूर्ण झाले'! बीएमसीच्या अधिकाऱ्यांचा आमच्याकडे व्हिडीओ; आदित्य ठाकरेंवरील एफआयआरवर अहिरांचा गौप्यस्फोट

पुलाची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी पुलाचे उद्घाटन केले, असा आरोप त्यांच्यावर ठेवत दोन अधिकारी मध्यरात्री पोलीस ठाण्यात गेले होते. यावरून आता मुंबईतील राजकारण तापू लागले आहे.  ...

कृत्रिम पावसासाठी पालिका आठवड्यात काढणार निविदा; दिल्लीतील प्रयोगाकडे लक्ष - Marathi News | The mumbai municipality will issue a tender for artificial rain in a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम पावसासाठी पालिका आठवड्यात काढणार निविदा; दिल्लीतील प्रयोगाकडे लक्ष

पाणीप्रश्न सुटणार ...

बसस्थानकावरच प्रसवकळा, गर्भवतीसाठी 'ते' देवदूत आले धावून - Marathi News | A pregnant woman went into labor at the bus station, three youths ran to help, gave birth to a cute baby boy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बसस्थानकावरच प्रसवकळा, गर्भवतीसाठी 'ते' देवदूत आले धावून

तातडीने आणली रुग्णवाहिका : गोंडस मुलाला दिला जन्म ...

पार्टीदरम्यान राड्यात एकाची हत्या; सहा जणांना अटक, भांडूप पोलिसांची कारवाई - Marathi News | One killed in a row during a party; Six persons arrested, Bhandup police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्टीदरम्यान राड्यात एकाची हत्या; सहा जणांना अटक, भांडूप पोलिसांची कारवाई

भांडुप पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. ...

IND vs AUS FINAL : 'खेळ' खेळपट्टीचा! IND vs PAK सामन्यातील पिचवर थरार; कोणाला होणार फायदा? - Marathi News |  icc odi world cup 2023 final the slow pitch used for the ind vs pak match will be used for the final between india and australia in narendra modi stadium  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'खेळ' खेळपट्टीचा! IND vs PAK सामन्यातील पिचवर थरार; कोणाला होणार फायदा?

narendra modi stadium pitch report : सलग दहा विजय नोंदवून यजमान भारतीय संघाने मायदेशात ऐतिहासिक कामगिरी केली.  ...

ज्वलनशील पदार्थ नेणे पडले महागात; तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई - Marathi News | Transporting flammable materials became expensive; Action against three thousand 284 passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्वलनशील पदार्थ नेणे पडले महागात; तीन हजार २८४ प्रवाशांवर कारवाई

मुंबई : भारतीय रेल्वेने धावत्या रेल्वे गाड्या आगीच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षा तपासणी मोहीम हाती घेतली होती. १४ दिवासांच्या मोहिमेंतर्गत ... ...

भयावह! गाझाच्या अल शिफा हॉस्पिटलमध्ये विध्वंस; ICU मध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू - Marathi News | problem in gaza hospital all patient died who were admitted in ICU | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! गाझाच्या अल शिफा हॉस्पिटलमध्ये विध्वंस; ICU मध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान गाझातील सर्वात मोठं रुग्णालय अल शिफा येथील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...