लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

७१७ पदांच्या भरतीत आदिवासींना फक्त तीन जागा; आरक्षणावर फिरविला वरवंटा - Marathi News | In the recruitment of 717 posts, only three seats for tribals; Rotten Vervanta on reservation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७१७ पदांच्या भरतीत आदिवासींना फक्त तीन जागा; आरक्षणावर फिरविला वरवंटा

उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवरून संतापाची लाट ...

चिपळूणला २० वर्षांनंतर मिळालं नाट्य केंद्र, राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ पासून - Marathi News | Preliminary Round of State Amateur Marathi Drama Competition from November 25 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळूणला २० वर्षांनंतर मिळालं नाट्य केंद्र, राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २५ पासून

संदीप बांद्रे चिपळूण : काही कारणांमुळे चिपळूणला कोकणातील नाट्य केंद्र म्हणून असलेली ओळख गमवावी लागली होती. पुन्हा २० वर्षांनंतर ... ...

‘रमा राघव’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, रमाचे वेषांतराचे सत्य उघडकीस येणार, राघवसोबतच्या नात्याचा शेवट होणरा? - Marathi News | Rama raghav marathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘रमा राघव’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, रमाचे वेषांतराचे सत्य उघडकीस येणार, राघवसोबतच्या नात्याचा शेवट होणरा?

राघवच्या सहवासात पूर्णपणे बदलेल्या रमाला लवकरात लवकर पुरोहितांची सून व्हायचे आहे. ...

भारतीय चाहत्यांना गप्प करण्यात जी मजा आहे ती...; ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचे आव्हान - Marathi News | captain pat Cummins reveals Australia's plan to handle India crowd in World Cup final at narednra modi stadium in ahmedabad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय चाहत्यांना गप्प करण्यात जी मजा आहे ती...; कर्णधार पॅट कमिन्सचे आव्हान

ICC Odi World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना होणार आहे. ...

हेमांगी कवीला लॉटरी लागली! अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi actress hemangi kavi to play important role in kaise muze tum mil gayi hindi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेमांगी कवीला लॉटरी लागली! अभिनेत्रीची हिंदी मालिकेत वर्णी, सेटवरील फोटो शेअर करत म्हणाली...

हेमांगीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे.  ...

गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ - Marathi News | farmer's inclination towards wheat, gram, turned his back on oilseed crops | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गहू, हरभऱ्याकडेच बळीराजाचा कल, तेलबिया पिकांकडे फिरवली पाठ

रब्बी हंगाम; जमिनीत आर्द्रतेचा अभाव, पेरणीवर मोठा असर ...

मुंबई ऊर्जा प्रकल्पाविला विरोध कायम   - Marathi News | Oppose to Mumbai Power Project continues | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई ऊर्जा प्रकल्पाविला विरोध कायम  

चिंध्रन ,वलप,कानपोली,हेदुटणे पाठोपाठ टेंभोडे ग्रामस्थ आक्रमक ...

विराट, शमीसह Player of tournamentच्या शर्यतीत कोण कोण? नावं जाहीर, तुम्हीही देऊ शकता मत  - Marathi News | Who is in the race for Player of the tournament with Virat Kohli, M. Shami? Names announced, you can also vote | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, शमीसह Player of tournamentच्या शर्यतीत कोण कोण? नावं जाहीर, तुम्हीही देऊ शकता मत 

ICC CWC 2023: एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी चुरस सुरू असताना दुसरीकडे स्पर्धेतील खेळाडूंमध्ये एक वेगळीच स्पर्धा रंगली आहे. ती चुरस आहे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान जिंकण्याची. ...

बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली - Marathi News | Put black on the young, old in Balam Takali; Brothers and sisters are forever separated for daughters and sisters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बालम टाकलीतील तरुण, वृद्धावर काळाचा घाला; मुली, बहिणींसाठी भाऊबीज कायमची दुरावली

दुचाकीने शहराकडे निघालेले वृद्ध, तरुण टँकरचालकाने ओव्हरटेक केल्याने थेट चाकाखाली चिरडले गेले. ...