लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद? - Marathi News | Valmik Karad is the 'director' of Santosh Deshmukh murder case; What happened in the 3-hour argument in court? | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?

Santosh Deshmukh Latest News: प्रथमतः कराड याच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर वकील एम. केज टी. यादव यांनी जवळपास दोन तास युक्तिवाद केला. ...

Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे - Marathi News | Samruddhi Mahamarg: Potholes appeared on the overpass bridge near Shahapur on Samruddhi Mahamarg within 19 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे

Samruddhi Mahamarg latest news: शेवटच्या टप्प्यातील मार्ग; 'एमएसआरडीसी'च्या कामावर टीका ...

अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला - Marathi News | Editorial article on why Hindi language should be made compulsory from class 1 in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला

स्पष्ट, नितळ, निर्मळ भूमिका घेण्याऐवजी सरकार म्हणते आहे की, संबंधितांशी चर्चा करू, सरकारची भूमिका पटवून देऊ. हा राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा नसताना सरकार असा प्रतिसाद देत असल्याने हा प्रश्न चिघळण्याची शक्यता अधिक आहे. ...

Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात - Marathi News | 'Axiom-4' mission: Indian astronaut Shubhanshu Shukla to launch into space today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात

‘नासा’ने याबाबतची घोषणा केली असून, स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन कॅप्सूलच्या (यान) माध्यमातून हे अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे रवाना होतील. ...

Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली - Marathi News | Operation Sindhu: 1,100 more Indians repatriated from Iran, Israel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली

Operation Sindhu Evacuation: मंगळवारी सकाळी ८:२० वाजता अम्मानहून एक चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर उतरले. त्यातून इस्रायलमधील भारतीय मायदेशात परतले. ...

इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार - Marathi News | 14 scientists from Iran's nuclear program killed in war, Iran to restart nuclear program | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

Iran Israel war news latest update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.  ...

Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर - Marathi News | mumbra local train accident reason Accident in Mumbra due to 'that' passenger? Report likely to come within a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर

प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली तेव्हा फूटबोर्डवर उभ्या असणाऱ्या दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये फक्त ०.७५ मीटर अंतर होते. ...

आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला - Marathi News | Healthcare services are worthless; 2 months' salary of 32,000 contractual employees in the state is overdue | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला

‘आमच्या सेवेचे मोल शून्य आहे का? आम्हाला अच्छे दिन कधी येणार?’, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. ...

प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी  - Marathi News | Boyfriend will pay Rs 1 lakh towards expenses; High Court finally allows 25-week abortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 

ही अविवाहित महिला गर्भधारणा टाळण्याचे प्रयत्न केल्यानंतरही गर्भवती राहिली होती. ...