लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल  - Marathi News | shivsena sanjay raut criticizes home minister devendra fadanvis over reservation issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल 

शिवसैनिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि राज्यातील आरक्षण प्रश्नावरून सुरू असलेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. ...

लोकसभेसाठी माधुरी दीक्षितसह ‘या’ नावांची जोरदार चर्चा, मुंबईत नवं समीकरण - Marathi News | A strong discussion of 'these' names for the Lok Sabha elections in mumbai with madhuri dixit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेसाठी माधुरी दीक्षितसह ‘या’ नावांची जोरदार चर्चा, मुंबईत नवं समीकरण

नव्या राजकीय समीकरणाने मुंबईतील सहा मतदारसंघाचे चित्र बदलले ...

"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..." - Marathi News | jhimma 2 hemant dhome and kshitee jog did not want to make remake of jhimma movie actor revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला आणि क्षितीला 'झिम्मा २' करायचा नव्हता", हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, "झिम्मानंतर..."

हेमंत ढोमे आणि क्षिती जोगने मिळून 'झिम्मा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली होती. पण, 'झिम्मा'चा सिक्वेल त्यांना करायचा नव्हता. ...

राजकीय स्वार्थापोटीच तोडगट्टा आंदोलनात फूट; बैठकीत आरोप - Marathi News | Split in Todgatta movement due to political selfishness, allegations in the meeting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राजकीय स्वार्थापोटीच तोडगट्टा आंदोलनात फूट; बैठकीत आरोप

लोह खाणींविरोधात हिवाळी अधिवेशनात आवाज उठविणार ...

"५० लाख द्या, अन्यथा राजकीय कारकीर्द संपवून टाकू", अश्लील फोटो पाठवून माजी मंत्र्याकडे मागितली खंडणी - Marathi News | nitish minister vrushin patel sending obscene photos 50 lakh not gave political career devastated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"५० लाख द्या, अन्यथा...", अश्लील फोटो पाठवून माजी मंत्र्याकडे मागितली खंडणी

यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखा म्हणजेच EOU मध्ये तक्रार दाखल केली आहे.  ...

पोट कमी करायचंय पण जीमला जाणं होत नाही? रोज १ उपाय असं ७ दिवस करा, चरबी होईल कमी - Marathi News | Weight Loss Drinks : Starts Your Days With 7 Special Detox Drinks How to Lose weight Fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट कमी करायचंय पण जीमला जाणं होत नाही? रोज १ उपाय असं ७ दिवस करा, चरबी होईल कमी

Weight Loss Drinks : डाएटिंग जीमचा आधार घेतल्यानंतरही लोकांना हवातसा परिणाम दिसून येत नाही. फक्त १ आठवडा काही बेसिक रुल्स फॉलो केले तर वजनात फरक दिसेल. ...

चुकीची पीयूसी काढाल, तर होईल दहा हजारांचा दंड!  - Marathi News | If you draw the wrong PUC there will be a fine of ten thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकीची पीयूसी काढाल, तर होईल दहा हजारांचा दंड! 

मुंबईत होणाऱ्या वायुप्रदूषणासाठी बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ हे प्रमुख कारण आहे. न्यायालयाने सुनावल्यानंतर यंत्रणा जलदगतीने कामाला लागल्या आहेत.  ...

भिंतीवरून उडी घेत आरोपी झाला पसार; गुन्हा दाखल - Marathi News | Accused jumped from the wall and escaped in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिंतीवरून उडी घेत आरोपी झाला पसार; गुन्हा दाखल

काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

खरिपाची माती, रब्बीत काय लागणार हाती?; सरासरीच्या ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी - Marathi News | Haripa's soil, what will happen in Rabbit?; Sowing on 32 percent area of average | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरिपाची माती, रब्बीत काय लागणार हाती?; सरासरीच्या ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी

राज्यात सरासरीच्या ३२ टक्के क्षेत्रावर पेरणी ...