लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'संकटाची ना भीती, चालत राहू'चा निनाद; भर पावसात कोल्हापुरात काँग्रेसचा जनसंवाद - Marathi News | Congress President MLA Satej Patil's Jan Samsavad Padayatra is underway and this yatra will arrive in Kolhapur city on Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'संकटाची ना भीती, चालत राहू'चा निनाद; भर पावसात कोल्हापुरात काँग्रेसचा जनसंवाद

भर पावसात काँग्रेसच्या जयजयकाराने अवघा परिसर निनादून गेला ...

प्रधानमंत्री आदर्श गावांतर्गत ६७८ गावांना मिळणार प्रत्येकी २० लाख - Marathi News | 20 lakhs each to 678 villages under Pradhan Mantri Adarsh Gaon | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रधानमंत्री आदर्श गावांतर्गत ६७८ गावांना मिळणार प्रत्येकी २० लाख

नंदुरबार प्रकल्प अंतर्गत ३४५ गावांची निवड झाली असून यासाठी साधारणत: सातशे कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाली आहे ...

जळगावकर भारी...! एकाच वर्षात ११ लाख ८३ हजार वाहने दारी, कोविडनंतर चारचाकी घेणाऱ्यांची संख्या वाढली  - Marathi News | 11 lakh 83 thousand vehicles were sold in a single year in Jalgaon, the number of four-wheelers increased after Kovid | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावकर भारी...! एकाच वर्षात ११ लाख ८३ हजार वाहने दारी, कोविडनंतर चारचाकी घेणाऱ्यांची संख्या वाढली 

यात तब्बल ७१ हजार पेट्रोल व डिझेलच्या कारचा समावेश आहे. ...

मराठा आरक्षणासाठी चुलबंद करून महिलांचे आमरण उपोषण - Marathi News | Women on hunger strike for Maratha reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी चुलबंद करून महिलांचे आमरण उपोषण

घाणेगाव येथे तरूणांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला आहे ...

जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांपासून आपले सरकार भारतातील गरिबांना लपवत आहे - राहुल गांधी - Marathi News |  Rahul Gandhi has said that indian government is hiding India's poverty from the guests who came for the G-20  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी-२० साठी आलेल्या पाहुण्यांपासून सरकार भारतातील गरिबांना लपवत आहे - गांधी

जगातील सर्वात शक्तिशाली नेते सध्या भारतात असून जी-२० चा कार्यक्रम दिल्लीत पार पडत आहे. ...

Pune: कार्यक्रमाला वेळेवर येण्यावरून अजित पवार-चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली - Marathi News | Ajit Pawar-Chandrakant patil clashed over being on time pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यक्रमाला वेळेवर येण्यावरून अजित पवार-चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली

यावेळी वेळेत येण्याचा सल्ला देत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना चिमटा काढला तर चंद्रकांत पाटलांनी केवळ मम म्हणून त्याला उत्तर दिले.... ...

कांदा बाजारभाव असे आहेत आज, जाणून घ्या कुठे मिळाला जास्त दर - Marathi News | Today's onion market prices in Lasalgaon, Pimpalgaon, Pune and Nagar, solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव असे आहेत आज, जाणून घ्या कुठे मिळाला जास्त दर

आज दिनांक ९ सप्टेंबर २३ रोजी लासलगाव, पिंपळगाव, विंचूर, पुणे, नगर, अमरावती यासह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी व लाल कांद्याचे दर असे होते. ...

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस - Marathi News | Growing support for the movement of the entire Maratha community, the second day of the movement in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस

शनिवारी दुसऱ्या दिवशी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच यावेळी शिव भजन गात जागृती करण्यात आली. ...

SBI ने लाँच केले 'नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड'! मेट्रो, बस आणि पार्किंगचे पेमेंट एकाच कार्डद्वारे करता येणार - Marathi News | sbi launches nation first transit card for digital fare payments pay for metro bus parking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ने लाँच केले 'नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड'! मेट्रो, बस आणि पार्किंगचे पेमेंट एकाच कार्डद्वारे करता येणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने 'नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड' लाँच केले आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. ...