लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

५८ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना अटक; विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | Two accused arrested with 58 grams of brown sugar Virar's anti-narcotics squad action | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :५८ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपींना अटक; विरारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

विरार पोलीस ठाण्यातील अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिसांनी ५ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ५८ ग्रॅम ब्राऊन शुगर विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. ...

कळंबोलीमधील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution in lodges in Kalamboli Police raid, case filed against manager | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोलीमधील लॉजमध्ये वेश्याव्यवसाय; पोलिसांची धाड, व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

कळंबोली सेक्टर १४ मधील गुडविल लॉजिंग ॲण्ड बोर्डींगमध्ये पोलिसांनी छापा टाकला. ...

Pune crime: मुलीच्या नावावर जमीन करण्यासाठी सासऱ्यानेच केले जावयाचे अपहरण - Marathi News | Kidnapping by father-in-law to get land in daughter's name pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या नावावर जमीन करण्यासाठी सासऱ्यानेच केले जावयाचे अपहरण

येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

टॅक्सीच्या भाड्यावरून चालकाशी वाद, भांडणातून आली व्यवसायाची कल्पना; भाविश अग्रवाल यांनी सुरू केली OLA - Marathi News | Argument with taxi driver over fare business idea success story of OLA was started by Bhavish Aggarwal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅक्सीच्या भाड्यावरून चालकाशी वाद, भांडणातून आली व्यवसायाची कल्पना; भाविश अग्रवाल यांनी सुरू केली OLA

Success Story OLA: तुम्ही कधी ना कधी ओलानं प्रवास केला असेल. आज जाणून घ्या या ओलाचा आजवरचा प्रवास. ...

प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला दांडक्याने मारहाण; शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील घटना  - Marathi News | Beating one with a stick on suspicion of having an affair Incident in Shindkheda taluk | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला दांडक्याने मारहाण; शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील घटना 

प्रेमसंबंधाच्या संशयावरुन एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ...

Sindhudurg: फोंडाघाटात कोसळलेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत - Marathi News | The landslides in Fondaghat has been removed, Traffic started | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: फोंडाघाटात कोसळलेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत

कणकवली: जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे सुरक्षित असलेल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात ६२/६६०० किलोमीटर अंतरावरील परिसरात शनिवारी सकाळी दरडी ... ...

धुळे जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सात जणांना पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Seven burglars arrested in Dhule district Action of local crime branch, seized 4 lakhs worth of goods | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सात जणांना पकडले; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवपूरसह दहिवेल (ता. साक्री) येथे घरफोडी, तसेच दुचाकी, चारचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. ...

' साहेबांचा संदेश' घेऊन महाराष्ट्र पिंजतोय आबांचा पठ्ठ्या; रोहित पवारांना रोहित पाटलांची साथ - Marathi News | MLA Rohit Pawar who was traveling all over Maharashtra for the reconstruction of the party after the split of NCP, R. R. Along with Patil's son Rohit Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :' साहेबांचा संदेश' घेऊन महाराष्ट्र पिंजतोय आबांचा पठ्ठ्या; रोहित पवारांना रोहित पाटलांची साथ

कार्यकर्त्यांना होतेय आर. आर. पाटलांची आठवण ...

हा तर निर्लज्जपणा...! IND vs PAK राखीव दिवसावरून भारतीय खेळाडूचा Jay Shah यांच्यावर निशाणा - Marathi News | ‘Absolute shamelessness’: Former India pacer Venkatesh Prasad came down heavily on the Asian Cricket Council for keeping a reserve day only for the India vs Pakistan Super 4 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा तर निर्लज्जपणा...! IND vs PAK राखीव दिवसावरून भारतीय खेळाडूचा Jay Shah यांच्यावर निशाणा

भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी कोलंबोमध्ये खेळणार आहेत, परंतु श्रीलंकेच्या राजधानीत आठवड्याच्या शेवटी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे आणि त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला गेलाय. ...