लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Goa : गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच - Marathi News | Goa Rain Update: 'Red Alert' in Goa today, rain continues | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आजही ‘रेड अलर्ट’, पावसाचे थैमान चालूच

Goa Rain Update: हवामान वेधशाळेने गोव्यात आज रविवारीही मुसळधार पावसाचा अंदाज देत ‘रेड अलर्ट’ नोटीस जारी केली आहे. जोरदार वाय्रा-पावसामुळे पडझडीत राज्यात अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. ...

एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा - Marathi News | Task Fraud with MR 81000 stolen police investigating online fraud amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एमआर तरूणासोबत ‘टास्क फ्रॉड’, ८१ हजारांनी गंडा

ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या नादात येथील एका एमआर (मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह) ला ८१ हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला. ...

Buldhana: दुचाकी अपघातात घाटपुरी च्या दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Buldhana: Two youths of Ghatpuri died in a two-wheeler accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: दुचाकी अपघातात घाटपुरी च्या दोन तरुणांचा मृत्यू

Buldhana: दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना एमआयडीसी परिसरात घडली. ...

अर्चना पूरनसिंगला डेट करत होते अमिताभ बच्चन?; त्या एका फोटोमुळे उडाली होती खळबळ - Marathi News | amitabh-bachchan-having-an-affair-with-archana-puran-singh-know-the-truth-of-controversial-cover-shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्चना पूरनसिंगला डेट करत होते अमिताभ बच्चन?; त्या एका फोटोमुळे उडाली होती खळबळ

Amitabh bachchan: बिग बी आणि अर्चना पूरनसिंग एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी त्याकाळी मोठा जोर धरला होता. ...

"एकट्या आदू बाळानं सगळ्यांना सळो की पळो केलंय"; आदित्य ठाकरेंकडून 'पप्पू'चाही उल्लेख - Marathi News | A single Aadu baby has run away, a pappu has kept everyone moving, Aaditya Thackeray on bjp and shinde MLA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"एकट्या आदू बाळानं सगळ्यांना सळो की पळो केलंय"; आदित्य ठाकरेंकडून 'पप्पू'चाही उल्लेख

मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्र्यांवर निशाणा साधला. ...

Ratnagiri: आरेवारे गणपतीपुळे मार्गावर एकेरी वाहतूक, मुसळधार पावसासह साेसाट्याचे वारे - Marathi News | Ratnagiri: One way traffic on Aarewara Ganapatipule road, heavy rain with fair winds | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आरेवारे गणपतीपुळे मार्गावर एकेरी वाहतूक, मुसळधार पावसासह साेसाट्याचे वारे

Ratnagiri: दक्षिण कोकण व गोव्याच्या किनाऱ्या लगत अरबी समुद्रावर तीव्र दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने शनिवारी ( दि. ३०) रात्रीपासून तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. ...

५ मिनिटांत करा चटपटीत टोमॅटोची चटणी; चपाती, भात कशाही बरोबर खा- सोपी, चवदार रेसिपी - Marathi News | 5 Minute Instant Tomato Chutney : How to make Instatnt Tomato Chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :५ मिनिटांत करा चटपटीत टोमॅटोची चटणी; चपाती, भात कशाही बरोबर खा- सोपी, चवदार रेसिपी

5 Minute Instant Tomato Chutney (5 minitat tomato chutney) : तुम्ही जेवणात चटण्यांशिवाय इतरही काही पदार्थांचा समावेश करू शकता. ...

videoo: स्वच्छ भारत अभियान: PM मोदींचे सोशल मीडिया स्टार अंकित बैयनपुरीयासोबत श्रमदान - Marathi News | Swachh Bharat Mission: PM Modi's Shramdan with social media star Ankit Baiyanpuria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :videoo: स्वच्छ भारत अभियान: PM मोदींचे सोशल मीडिया स्टार अंकित बैयनपुरीयासोबत श्रमदान

Swachh Bharat Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी '75 दिवसांचे हार्ड चॅलेंज' पूर्ण करुन सोशल मीडिया स्टार झालेला अंकित बैयनपुरियासोबत व्हिडिओ शेअर केला आहे. ...

Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे  - Marathi News | Raigad: Sachets of hashish found at Varsoli beach during cleanliness drive | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: स्वच्छता मोहिमेत वरसोली समुद्रकिनारी सापडली चरसची पाकिटे 

Raigad News: रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रविवारी (दि.१) वरसोली समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत अफगाण प्रोडक्ट असे नाव असलेली १० पाकिटे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना आढळून आली. ...