लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Aurangabad Bench order to recover Rs 100 crore from associate professors of four agricultural universities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार कृषी विद्यापीठांतील सहयोगी प्राध्यापकांकडून १०० कोटी वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश

उच्च न्यायालयाचा निर्णय; अपिलासाठी ३ आठवड्यांची मुदत ...

गडचिरोलीच्या तरूणांनी ‘चितळें’कडून घेतले दुग्धव्यवसायाचे धडे - Marathi News | The youth from Gadchiroli visited Chitale Udyog Group in Bhilwadi to learn about dairy farming and training | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गडचिरोलीच्या तरूणांनी ‘चितळें’कडून घेतले दुग्धव्यवसायाचे धडे

भिलवडीला भेट; शेतीबरोबरच पशूपालनाचा तरूणांचा निर्धार ...

डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी; ३ किलो २०० ग्रॅम सोने व १.३४ कोटी रोकड जप्त - Marathi News | Dr. Economic Offenses Branch raids Gaurav Bagga's house 3 kg 200 grams gold and 1.34 crore cash seized | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉ. गौरव बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी; ३ किलो २०० ग्रॅम सोने व १.३४ कोटी रोकड जप्त

नागपूरच्या आर्थीक गुन्हे शाखेच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज (दि. २०) सकाळी ८ वाजतापासून गोंदियात कारवाईला सुरूवात केली. ...

'नवा गडी नवं राज्य' मालिकेतल्या अभिनेत्याने नाकारल्या २२ मालिका, म्हणाला - "चुकीच्या लोकांच्या..." - Marathi News | 'Nava Gadi Nava Rajya' actor rejects 22 serials, says - "Wrong people's..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य' मालिकेतल्या अभिनेत्याने नाकारल्या २२ मालिका, म्हणाला - "चुकीच्या लोकांच्या..."

Kashyap Parulekar : कश्यप परुळेकर याने २००९ साली मन उधाण वाऱ्याचे मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. या मालिकेतून त्याला घराघरात ओळख मिळाली. ...

“राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे”; रोहित पवारांची खुली ऑफर - Marathi News | ncp rohit pawar appeal to mns chief raj thackeray to alliance with maha vikas aghadi india | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत येण्याचा विचार केला पाहिजे”; रोहित पवारांची खुली ऑफर

Rohit Pawar And Raj Thackeray: संविधान टिकवण्यासाठी मदत करायची असेल तर राज ठाकरे यांनी इंडिया आघाडीबरोबर यावे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ...

...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक - Marathi News | three BJP MLAs criticized of mp sanjay raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक

ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले.  ...

मुख्यमंत्र्यावर टीका करून पक्ष वाढत नाही - राजेश क्षीरसागर  - Marathi News | Party does not grow by criticizing the Chief Minister says Rajesh Kshirsagar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :होऊ द्या चर्चा; कुठल्या चौकात यायचे, ते सांगा, राजेश क्षीरसागर यांचे ठाकरे गटाला आव्हान

अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना काय केले? ...

नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री'  - Marathi News | 'No-entry' for leaders till Maratha reservation in Phulumbri taluk villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री' 

मतदानावर बहिष्काराचा ही निर्णय या गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे  ...

तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पती संतापला; पत्नीला घरातून हाकलून देत दिला ट्रिपल तलाक अन्... - Marathi News | husband gave triple talaq to his wife in banda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पती संतापला; पत्नीला घरातून हाकलून देत दिला ट्रिपल तलाक अन्...

तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर संतापलेल्या पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं. तसेच हुंड्याची मागणी करून पत्नीला जीवे मारण्याची धमकीही दिली. ...