लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune Crime: चामुंडामाता मंदिरातील दागिनेचोरी उघड, आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Jewel theft from Chamundamata temple exposed, accused arrested by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चामुंडामाता मंदिरातील दागिनेचोरी उघड, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

आरोपी दागिन्याची चोरी करुन साथीदारासह पसार झाला होता... ...

आलियासोबत नाही तर रणबीरला 'या' विवाहित अभिनेत्रीबरोबर थाटायचा होता संसार, स्वत:च केलेला खुलासा - Marathi News | ranbir kapoor did not want to marry alia bhatt koffee with karan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियासोबत नाही तर रणबीरला 'या' विवाहित अभिनेत्रीबरोबर थाटायचा होता संसार, स्वत:च केलेला खुलासा

आलिया भट्टबरोबर रणबीर कपूरला करायचं नव्हतं लग्न, स्वत:च केलेला खुलासा, म्हणाला, "मला तिच्याबरोबर हुकअप..." ...

राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत - Marathi News | Middle class should keep an eye on politics, Raj Thackeray appeals to people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत

शहरांमध्ये दिवे लावले त्याला सौंदर्य म्हणतात का? वीजेच्या पोलवर लायटिंग केली म्हणजे सुंदर शहर झाले असं होत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं. ...

इलॉन मस्क यांचे दोन दिवसांत २२ अब्ज डॉलर्सचे नुकसान! अंबानी-अदानींनाही झटका - Marathi News | Elon Musk lost 22 billion dollars in two days! Ambani-Adani also suffered a blow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांचे दोन दिवसांत २२ अब्ज डॉलर्सचे नुकसान! अंबानी-अदानींनाही झटका

आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी जगभरातील शेअर बाजार घसरले. यामुळे जगातील टॉप ५० श्रीमंतांपैकी ४७ लोकांच्या संपत्तीत घसरण झाली. ...

एका तासात एक कोटींवर ५० लाखांच्या प्रॉफिटचा फंडा, महिलेला घातला गंडा - Marathi News | woman cheated of Rs 1 crore with the lure of 50% profit, a case registered against 12 people including a bank employee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एका तासात एक कोटींवर ५० लाखांच्या प्रॉफिटचा फंडा, महिलेला घातला गंडा

पैसे परत मागितल्यानंतर ठार मारण्याची महिलेला धमकी : बॅंक कर्मचाऱ्यासह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल ...

पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या - Marathi News | There is no leg room in Pune railway station; Increased number of people going out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वेस्थानकात पाय ठेवायला जागा नाही; बाहेरगावी जाणाऱ्यांची वाढली संख्या

प्रवासाचा विचार करून रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रवाशांनी सांगितले... ...

तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले - Marathi News | Tea stall owner shot dead after row over Rs 15 in Meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तंबाखूच्या पाकिटाचे 15 रुपये मागितले, प्रकरण चिघळले; चहावाल्याला गोळ्या घालून तरुण पळाले

दोन तरुणांनी चहावाल्याकडून तंबाखूचं पाकिट घेतलं. चहावाल्याने 15 रुपये मागितल्यावर तरुणांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली ...

आता गुन्हेगारांवर बसेल वचक, जिल्ह्यातील ११३ गावांवर २ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच - Marathi News | Now the criminal will be scared before committing the crime, 2 thousand 78 CCTV cameras cover 113 villages of Chhatrapati Sambhajinagar district. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता गुन्हेगारांवर बसेल वचक, जिल्ह्यातील ११३ गावांवर २ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कवच

पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या प्रयत्नांना यश, दाेन महिन्यांत गावे झाली सतर्क ...

वीज बिल थकल्याचा मेसेज अन् बँक खात्यातील पावणेबारा लाख लंपास; कोल्हापुरातील वृद्धाला ऑनलाइन गंडा - Marathi News | The message of overdue electricity bill and fifty two lakh lumpas in the bank account; Kolhapur old man cheated online | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वीज बिल थकल्याचा मेसेज अन् बँक खात्यातील पावणेबारा लाख लंपास; कोल्हापुरातील वृद्धाला ऑनलाइन गंडा

कोल्हापूर : 'तुमचे वीज बिल थकले असून, आज रात्रीपासून वीज पुरवठा खंडित होईल,' असा मेसेज पाठवून अज्ञाताने विलास मारुती ... ...