लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर घणाघात - Marathi News | PM Narendra Modi's attack on Sharad Pawar, what he did for farmers when he was agriculture minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले?; PM मोदींचा शरद पवारांवर घणाघात

शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी तुम्हाला थेंबथेब पाण्यासाठी तडफडत ठेवले असं मोदींनी म्हटलं. ...

Apple चा मोठा धमाका! 31 ऑक्टोबरला लॉन्च होणार अनेक गॅजेट्स; जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Apple's big bang! Several gadgets to be launched on October 31; Know the details... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Apple चा मोठा धमाका! 31 ऑक्टोबरला लॉन्च होणार अनेक गॅजेट्स; जाणून घ्या डिटेल्स...

गेल्या महिन्यात झालेल्या इव्हेंटमध्ये Apple ने iPhone 15 लॉन्च केला होता. ...

ENG vs SL Live : इंग्लंडने १११ धावांत गमावले १० गडी; श्रीलंकेच्या गोलंदाजांची कामगिरी लैय भारी - Marathi News | ICC ODI World Cup ENG vs SL Live : England lost 10 wickets in just 111 runs, ALL OUT ON 156 RUNS , Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने १११ धावांत गमावले १० गडी; श्रीलंकेच्या गोलंदाजांची कामगिरी लैय भारी

ICC ODI World Cup ENG vs SL Live : इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान टीकवण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. ...

जया प्रदा यांनी दलीप ताहिलवर उगारला होता हात? इतक्या वर्षांनी अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला... - Marathi News | Dalip tahil reacts on reports claiming jaya prada slapped him during an intimate scene says always been arrogantly against all of it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया प्रदा यांनी दलीप ताहिलवर उगारला होता हात? इतक्या वर्षांनी अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला...

दलीप ताहिल यांनी एका चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करताना त्यांची मर्यादा ओलांडली त्यामुळे संतापलेल्या जयाप्रदा यांनी सर्वांसमोर अभिनेत्यावर हात उगारला होता असं बोललं जायचं. ...

World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये दिसणाऱ्या 'त्या' ९ चिन्हांचा अर्थ काय? जाणून घ्या - Marathi News | 9 Symbols In Cricket World Cup 2023 Logos see what are the meaning of each in INDIA | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये दिसणाऱ्या 'त्या' ९ चिन्हांचा अर्थ काय? जाणून घ्या

भारतातील यंदाच्या वन डे विश्वचषकातील प्रत्येक चिन्हाला आहे खास अर्थ ...

मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन - Marathi News | Leaders banned in 21 villages for Maratha reservation, agitation until one village gets reservation as per day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

गोव्यात आठवडाभरात जीवरक्षकांनी वाचवले २७ जणांचे प्राण - Marathi News | Lifeguards saved 27 lives in Goa within a week | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आठवडाभरात जीवरक्षकांनी वाचवले २७ जणांचे प्राण

कोलकाता येथील एक महिला आणि तिची ११ महिन्यांची मुलगी खडकावर दूधसागर धबधब्यात घसरले. पाण्यात बुडालेल्या दोघांना वाचविण्यासाठी जीवरक्षकांनी प्रयत्नांची शर्थ केली. ...

Video: वृद्ध महिलेचे पत्र्याचे शेड तोडल्याने संतप्त जमावाने महापालिकेचा जेसीबी जाळला - Marathi News | Video: JCB of municipal corporation burnt by angry mob after breaking old woman's tin shed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: वृद्ध महिलेचे पत्र्याचे शेड तोडल्याने संतप्त जमावाने महापालिकेचा जेसीबी जाळला

महिला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेली असून गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती आहे. ...

ड्रग्ज कनेक्शनवरुन दोन्ही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप - Marathi News | Accusations by both nationalists on drug connection in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ड्रग्ज कनेक्शनवरुन दोन्ही राष्ट्रवादीकडून आरोप प्रत्यारोप

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये मुंब्र्यामधील सलमान फालखे याचे नाव पुढे आले आहे. ...