लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठरलं तर मग! अमृता देशमुख-प्रसाद जवादे या ठिकाणी बांधणार लग्नगाठ - Marathi News | Amruta Deshmukh-Prasad Jawade will tie the knot at this place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर मग! अमृता देशमुख-प्रसाद जवादे या ठिकाणी बांधणार लग्नगाठ

Amruta Deshmukh-Prasad Jawade : मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ही जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे. ...

 अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी - Marathi News | Agniveer scheme is dangerous for the country, there should be no distinction between regular soldiers and firemen says rohit Chaudhary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी

अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. ...

गतविजेत्या इंग्लंडचे Pack Up! श्रीलंकेकडून २४ वर्षांची परंपरा कायम, Semi Final चे गणित मजेशीर - Marathi News | ICC ODI World Cup ENG vs SL Live : Defending champions england out from Semi final race, Sri lanka beat them by 8 wickets, check Semi Final Scenario | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गतविजेत्या इंग्लंडचे Pack Up! श्रीलंकेकडून २४ वर्षांची परंपरा कायम, Semi Final चे गणित मजेशीर

ICC ODI World Cup ENG vs SL Live : आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्यांची अवस्था इतकी वाईट कधीच झाली नव्हती. इंग्लंडने आज आणखी एक लाजीरवाणा पराभव पत्करला ...

शेतात पीकाची कापणी करताना आढळला आठ फूट लांबीचा अजगर - Marathi News | An eight feet long python was found while harvesting crops in the field | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतात पीकाची कापणी करताना आढळला आठ फूट लांबीचा अजगर

वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सर्पमित्राने अजगराला सोडलं जंगलात ...

रोजगार, महागाई, विकास, धोरणांसह सर्वच क्षेत्रात मोदी सरकार अपयशी; प्रणिती शिंदेंचा निशाणा - Marathi News | Modi government failed in all areas including employment, inflation, development, policies; Praniti Shinde's target | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रोजगार, महागाई, विकास, धोरणांसह सर्वच क्षेत्रात मोदी सरकार अपयशी; प्रणिती शिंदेंचा निशाणा

महापालिकेतिल भोंगळ कारभार आदिमुळे लोक काँग्रेसकडे आशेने बघत आहे, असंही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या. ...

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन - Marathi News | Shocking! Extreme step for Maratha reservation; Three people ended their lives today in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल; मराठवाड्यात आज तिघांनी संपवले जीवन

हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या घटना घडल्या. ...

ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर - Marathi News | Like sugarcane, soyabeans, give shelter to cotton too - Ravikant Tupkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऊसाप्रमाणे सोयाबीन, कपाशीलाही राजाश्रय द्या- रविकांत तुपकर

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी १ नोव्हेंबरपासून निघणार एल्गार रथ यात्रा ...

इमारतीच्या मीटर रूममध्ये आग! वाशीतली घटना; अग्निशमन दलाने हाताळली परिस्थिती  - Marathi News | Fire in the meter room of the building incident in Vashi Firefighters handled the situation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इमारतीच्या मीटर रूममध्ये आग! वाशीतली घटना; अग्निशमन दलाने हाताळली परिस्थिती 

वाशी येथील इमारतीच्या मीटर रूमला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ...

Satara: आल्याच्या शेतात गांजाची लागवड, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Cultivation of hemp in ginger field in Khojewadi in Satara, 27 lakhs worth of goods seized | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आल्याच्या शेतात गांजाची लागवड, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त 

सातारा : सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे आल्याच्या शेतात गांजाची १८ झाडे आढळून आली. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई करुन ... ...