मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
अभिनेत्रीचं आयुष्य वादग्रस्त असलं तरी आजही ती सुपरहिट सिनेमांमध्ये झळकते. नुकतंच तिच्यावर दोन जणांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली असून ती कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित आहे. ...
Goa News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथे इडुक्की लोकसभा मतदारसंघात झंझावती दौरा करत कोअर कमिटीच्या बैठकाही त्यांनी घेतल्या. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या धोरणावर चर्चा केली. ...
Dombivali Crime News: डोंबिवली येथील मोबाईल शॉपच्या छताचा पत्रा उचकटून चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी आलेल्या दोघा चोरटयांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सापळा लावून मंगळवारी अटक केली. ...