Navi Mumbai News: मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Crime News: शिवाजीनगर उड्डाणपुलाकडून शहरात गावठी कट्टा घेऊन येत असलेल्या किरण दिलीप सपकाळे (३४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार जीवंत काडतूस जप्त केले. ...
Thane News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी एक मराठा, लाख मराठा.. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी घाेषणाबाजी करण्यात आली. ...
Goa News: मालपे येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने शुक्रवारी पहाटे बीड येथून आलेल्या एमएच २३ एस ७९३९ क्रमांकाच्या चारचाकीला अपघात झाला. ...
Sangli News: सांगली शहरातील कर्मवीर चौकाजवळ असलेल्या दादूकाका भिडे बालगृह निरीक्षण गृहात असलेल्या दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळविण्यात आल्याचा प्रकार घडला. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. ...
Gadchiroli: अहेरी तालुक्यातील महागाव येथे सुनेने पती, सासू, सासरा, नणंदेसह पतीची मावशी या पाच जणांचा अन्नपाण्यातून विषारी द्रव देऊन खून केल्याची खळबहजनक घटना समोर आली होती. ...
Akola News: अकोला जिल्ह्यात थंडीची चाहूल नागरिकांना जाणवू लागली असून, गत आठ दिवसांमध्ये किमान तापमानात तब्बल ५ अंशांनी घसरण झाली आहे. ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. ...
Mumbai News: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील बोरिवली पश्चिम आयसी कॉलनी जवळ येथे भगवान शिव मंदिर असलेली ही ८ व्या शतकातील प्राचीन मंडपेश्वर लेणी आहे. ...