लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महापारेषणच्या कामामुळे ऐरोलीमध्ये रविवारी वीजपुरवठा राहणार बंद - Marathi News | Power supply will remain off in Airoli on Sunday due to Mahapareshan work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापारेषणच्या कामामुळे ऐरोलीमध्ये रविवारी वीजपुरवठा राहणार बंद

वीज पुरवठा बंद राहणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांनी याची नोंद घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे. ...

महिलेवर सांडली गरम कॉफी, भरपाई म्हणून रेस्टॉरंटला द्यावे लागले एवढे कोटी, आकडा वाचून विस्फारतील डोळे  - Marathi News | Hot coffee spilled on the woman, the restaurant had to pay crores as compensation, eyes will widen after reading the figure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलेवर सांडली गरम कॉफी, भरपाई म्हणून रेस्टॉरंटला द्यावे लागले एवढे कोटी, आकडा वाचून...

Jara hatke News: अपघात किंवा कुठल्यातरी दुर्घटनेच्या प्रकरणार कोर्टाकडून जबाबदार व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले जातात. मात्र केवळ अंगावर कॉफी सांडणे ही मोठी दुर्घटना ठरू शकेल का? ...

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती! - Marathi News | Swami Ramanand Tirtha Marathwada University of Nanded Vice-Chancellor Dr. Appointment of Prakash Mahanavar! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. प्रकाश महानवर यांची नियुक्ती!

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचा कार्यकाळ  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी पूर्ण होत आहे ...

कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई - Marathi News | Action against 248 people who stole electricity worth 66 lakhs in Kalyan East | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत ६६ लाखांची वीजचोरी करणाऱ्या २४८ जणांविरुद्ध कारवाई

टिटवाळ्यातही आढळले ८४ वीजचोर ...

"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे" - Marathi News | Prime Minister Narendra Modi criticizes Congress | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"आम्ही विकासाचे आकडे सांगतोय, याआधी भ्रष्टाचाराचे आकडे ऐकायला मिळायचे"

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पासाठी निधी देण्यात आला. हे काम आता पूर्ण झाले आहे. ...

मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | three youth climb the tower and protest for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी तरुणांचे टॉवरवर चढून आंदोलन

गेवराई तालुक्यात मादळमोही येथील आंदोलन ...

महाराष्ट्राच्या जन्मस्थानीच मनरेगा मृतावस्थेला; केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला काम - Marathi News | MNREGA is Scheme in worst condition in Maharashtra; Work for only 62 lakh labourers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्राच्या जन्मस्थानीच मनरेगा मृतावस्थेला; केवळ ६२ लाख मजुरांच्या हाताला काम

महाराष्ट्राने जन्माला घातलेली योजना अलीकडे मरणासन्न अवस्थेत आली आहे. ...

मोठी बातमी! भारतीय नौदलाच्या ८ माजी जवानांना मृत्यूदंड; कतारमधील न्यायालयाने सुनावली शिक्षा - Marathi News | A court in Qatar has awarded death sentence to 8 ex-servicemen of the Indian Navy and the Ministry of External Affairs of India has expressed surprise over this case  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय नौदलाच्या ८ माजी जवानांना मृत्यूदंड; कतारमधील न्यायालयाने सुनावली शिक्षा

कतारमध्ये आठ भारतीयांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

सांगली जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींचे कारभारी बिनविरोध, लक्षवेधी लढती कुठं..जाणून घ्या - Marathi News | Incumbents of 11 gram panchayats in Sangli district unopposed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींचे कारभारी बिनविरोध, लक्षवेधी लढती कुठं..जाणून घ्या

८४ ग्रामपंचायतीसाठी १७२३ उमेदवार रिंगणात ...