लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चोरीच्या १० दुचाकी मोहाडीच्या तरुणाकडून हस्तगत, धुळे तालुका पोलिसांची कारवाई - Marathi News | 10 stolen bikes seized from youth of Mohadi, Dhule taluka police action | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चोरीच्या १० दुचाकी मोहाडीच्या तरुणाकडून हस्तगत, धुळे तालुका पोलिसांची कारवाई

धुळे तालुक्यातील चितोड येथील महेंद्र बोरसे यांची दुचाकी (एमएच १८ सीए १२०५) शिरुड चौफुली येथून ९ फेब्रुवारी रोजी चोरट्याने लंपास केली होती. ...

Google, Appleचा दबदबा कमी होणार; तुमचा मोबाईल फोन लवकरच अ‍ॅप्सशिवाय चालणार! - Marathi News | mobile phones smartphone will run without apps on ai phone will end google play store apple store dominance | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google, Appleचा दबदबा कमी होणार; तुमचा मोबाईल फोन लवकरच अ‍ॅप्सशिवाय चालणार!

लवकरच तुमच्या फोनमधल्या अ‍ॅप्सची गरज संपणार ...

१०० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार!  - Marathi News | solapur university will be developed with a fund of 100 crore rupees says prof. prakash mahanvar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१०० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार! 

कुलगुरू प्रा. महानवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला 'पीएम उषा योजने'चा शुभारंभ. ...

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीस म्हणाले... - Marathi News | How did the 16 percent Maratha reservation given by Prithviraj Chavan come down to 10 percent? Devendra Fadnavis said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीस म्हणाले...

मराठा समाजाला सर्वात आधी पृथ्वीराज चव्हाण यांनी १६ टक्के आरक्षण दिले होते. फडणवीस यांनी देखील आपल्या सरकारच्या काळात १६ टक्केच ठेवले होते. ...

मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी - Marathi News | mla rais shaikh's demand to give five percent reservation to muslim community | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी

आरक्षण देण्याच्या मागणीचा फलक फडकवित समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आजमी व रईस शेख यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

राज्यात दहावी-बारावी परीक्षेच्या स्वरूपात तुर्तास बदल नाही- शरद गाेसावी - Marathi News | There is no immediate change in the format of 10th-12th examination in the state - Sharad Gesawi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात दहावी-बारावी परीक्षेच्या स्वरूपात तुर्तास बदल नाही- शरद गाेसावी

धाेरण जाहीर झाले म्हणजे लागलीच त्या वर्षापासून दहावी आणि बारावी परीक्षेचे स्वरूप बदलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.... ...

पंतप्रधानांच्या हस्ते पी.एम.उषा प्रोजेक्ट लाँच, अमरावती विद्यापीठाला मिळाले २० कोटी - Marathi News | pm usha project launch by prime minister, amravati university received 20 crores | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंतप्रधानांच्या हस्ते पी.एम.उषा प्रोजेक्ट लाँच, अमरावती विद्यापीठाला मिळाले २० कोटी

अनुदानातून विविध शैक्षणिक व संशोधनपर उपक्रम पूर्ण होतील, कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते.  ...

“चांगले होताना कुणी अपशकुन करू नये”; अशोक चव्हाणांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार - Marathi News | bjp leader ashok chavan replied congress vijay wadettiwar criticism over maratha reservation bill in maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चांगले होताना कुणी अपशकुन करू नये”; अशोक चव्हाणांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार

Maratha Reservation Bill: हे आरक्षण निश्चितच टिकेल, असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला. ...

लिंबाची सालं फेकून देता? सालीचे 3 भन्नाट फायदे-घरात एकही झुरळ येणार नाही, चकचकीत होईल घर - Marathi News | Easy Tips To Reuse Lemon Peels : Easy Ways To Use Lemon Peel in The Kitchen | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबाची सालं फेकून देता? सालीचे 3 भन्नाट फायदे-घरात एकही झुरळ येणार नाही, चकचकीत होईल घर

Easy Tips To Reuse Lemon Peels : लिंबाच्या रसाने तुम्ही घरातील कोणत्याही वस्तू चमकवू शकता. ज्यामुळे हट्टी डाग चुटकीसरशी निघून जातील. ...