लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पं. कुमार गंधर्व जन्म शताब्दी: संगीत महोत्सवाचा थाटात समारोप, शास्त्रीय सुरावटींची रसाळ मेजवानी ठरला ‘कालजयी’ - Marathi News | Pandit Kumar Gandharva's birth centenary music festival ends grandly, 'Kaljayi' turns out to be a rich feast of classical music | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पं. कुमार गंधर्व जन्म शताब्दी: संगीत महोत्सवाचा थाटात समारोप, शास्त्रीय सुरावटींची रसाळ मेजवानी ठरला ‘कालजयी’

शनिवारी सायंकाळी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. आजच्या दुसऱ्या आणि समारोपीय दिवसाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्री मध्ये विविध बंदिशी सादर करून श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली. ...

माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा - Marathi News | Rajnitai Satav passed away; Mourning in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माजी मंत्री रजनीताई सातव यांचे निधन, हिंगोली जिल्ह्यावर शोककळा

रजनीताई सातव या वकिली व्यवसायातून सामाजिककार्याकडे वळल्या... ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला २० कोटी मंजुर; पायाभूत, शैक्षणिक विकासाच्या होणार सुविधा  - Marathi News | 20 crore sanctioned to North Maharashtra University; Infrastructural, educational development facilities | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला २० कोटी मंजुर; पायाभूत, शैक्षणिक विकासाच्या होणार सुविधा 

याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या सर्व घटकांसाठी केले जाणार आहे. ...

लग्नाच्या सिजनसाठी शिवा नव्या पॅटर्नचे आकर्षक ब्लाऊज; मागच्या गळ्याच्या युनिक १० डिजाईन्स, पाहा - Marathi News | New pattern blouses for wedding season : 10 Unique back neck designs Back Blouse Designs Ideas | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :लग्नाच्या सिजनसाठी शिवा नव्या पॅटर्नचे आकर्षक ब्लाऊज; मागच्या गळ्याच्या युनिक १० डिजाईन्स, पाहा

New pattern blouses for wedding season : यंदाच्या लग्नसराईत तुमचा लूक खुलवण्यासाठी हे ब्लाऊजचे पॅटर्न मदत करतील. ...

ट्रकमधील फरशी अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू - Marathi News | A worker died when the tiled floor of the truck fell on him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ट्रकमधील फरशी अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

अशोककुमार चाैरासिया (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याने दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस नाईक आर. पी. खाडे हे अधिक तपास करीत आहेत.  ...

ठाण्यातील लग्न समारंभातून दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी; वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Jewelery worth one and a half lakh stolen from a wedding ceremony in Thane; A case has been registered at Wagle Estate Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील लग्न समारंभातून दीड लाखांच्या दागिन्यांची चोरी; वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी सांगितले. ...

अवैध गुटखा घेवून जाणारा ट्रक उलटला, घटनास्थळावरून लाखो रुपयांचा गुटखा जप्त - Marathi News | A truck carrying illegal gutka overturned Gutkha worth lakhs of rupees seized from the spot | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध गुटखा घेवून जाणारा ट्रक उलटला, घटनास्थळावरून लाखो रुपयांचा गुटखा जप्त

माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस प्रशासनाने घटनास्थळावर धाव घेवून लाखो रुपयांचा गुटखा तसेच इतर मुद्देमाल जप्त केला. ...

एसीपीसाठी मागितले पाच लाख, १ लाख घेताना नातलगास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली लाच - Marathi News | 5 lakhs demanded for ACP, relative arrested while taking 1 lakh, bribe taken to avoid filing fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसीपीसाठी मागितले पाच लाख, १ लाख घेताना नातलगास अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी घेतली लाच

ओंकार भरत जाधव (वय ३२, रा. वस्तुविवा सोसायटी, वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...

'फिरोदिया'च्या अंतिम फेरीत नऊ संघ जाहीर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, स. प. महाविद्यालयासह सात संघ अंतिम फेरीत  - Marathi News | Nine teams announced in the final round of 'Firodia', Seven teams including COEP University of Technology, s p colleges in the finals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'फिरोदिया'च्या अंतिम फेरीत नऊ संघ जाहीर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, स. प. महाविद्यालयासह सात संघ अंतिम फेरीत 

स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघ निवडले गेले आहेत.   ...