लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अर्शद वारसीने २५ वर्ष 'असाच' केला संसार; म्हणून घेतला कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय - Marathi News | arshad warsi register his marriage with wife maria after 25 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्शद वारसीने २५ वर्ष 'असाच' केला संसार; म्हणून घेतला कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय

अर्शद वारसीने केलं कोर्ट मॅरेज! पहिल्या लग्नाच्या २५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय ...

आगामी निवडणुकीत जनता या सरकारचा पराभव करेल - चेन्नीथला - Marathi News | People will defeat this government in upcoming elections - Chennithala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आगामी निवडणुकीत जनता या सरकारचा पराभव करेल - चेन्नीथला

काँग्रेस पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.   ...

Farmers Protest : शेतकऱ्यांचे पुन्हा 'चलो दिल्ली', दिल्लीच्या सर्व सीमा सील, हरयाणात 2 स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर - Marathi News | farmer protest delhi haryana on high alert ahead of kisan delhi chalo march ghazipur singhu border seal dabwali, sirsa stadia converted into temporary jails | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचे पुन्हा 'चलो दिल्ली', सर्व बॉर्डर सील, हरयाणात 2 स्टेडियमचे जेलमध्ये रूपांतर!

Farmers Protest : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...

गृहप्रकल्पाच्या नफ्यातील १० कोटींवर डल्ला; विकासकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | 10 crores in home project profits; Offense against the developer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गृहप्रकल्पाच्या नफ्यातील १० कोटींवर डल्ला; विकासकाविरुद्ध गुन्हा

आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. प्रकल्पातील कागदपत्रे तसेच अन्य पुराव्यांच्या मदतीने पोलिस तपास करत आहेत. ...

घाई करा, भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस! - Marathi News | today is the last day to apply for recruitment in bmc school in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाई करा, भरतीच्या अर्जाचा आज आहे शेवटचा दिवस!

पालिका शाळांमध्ये १,३४२ पदे रिक्त, ४ माध्यमांसाठी संधी. ...

आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा; विनोद घोसाळकर यांचे निवेदन - Marathi News | Abhishek Ghosalkar Firing: Cease the hideous form of our infamy; Statement by Vinod Ghosalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमच्या बदनामीचा हिडीस प्रकार थांबवा; विनोद घोसाळकर यांचे निवेदन

शिवरायांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. निष्कलंकपणे आम्ही सामाजिक जीवनात वावरत आहोत, कोणताही डाग आमच्यावर नाही असं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं. ...

पुलाच्या अर्धवट कामाचा बळी! परळीचे सुप्रसिद्ध डॉ. वाल्मीक मुंडे यांचा अपघातात मृत्यू - Marathi News | The health messenger of the poor is lost! Parli's well-known Dr. Accidental death of Valmik Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुलाच्या अर्धवट कामाचा बळी! परळीचे सुप्रसिद्ध डॉ. वाल्मीक मुंडे यांचा अपघातात मृत्यू

जिरेवाडी बायपासवरील अर्धवट पुलाच्या कामाने घेतला बळी ...

पाण्यासारखा पैसा...भातसाच्या जलशुद्धीसाठी २०० कोटींचा खर्च - Marathi News | About rs 200 crores spent on water purification in bhatsa dam in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्यासारखा पैसा...भातसाच्या जलशुद्धीसाठी २०० कोटींचा खर्च

ठाण्याच्या पांजरापुरात १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या प्रकल्पाची उभारणी. ...

बिहारमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’, मांझींचा फोन स्वीच ऑफ, NDAचे अनेक आमदार संपर्काबाहेर, बहुमत चाचणीत होणार उलथापालथ?  - Marathi News | In Bihar, 'nightly games', Manjhi's phone is switched off, many NDA MLAs are out of touch, there will be an upheaval in the majority test? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’, मांझींचा फोन स्वीच ऑफ, NDAचे अनेक आमदार संपर्काबाहेर

Bihar Political Update: ऐन निवडणुकीआधी महाआघाडी सोडून पुन्हा एनडीएमध्ये येऊन मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार आज बहुमत चाचणीला सामोरे जामार आहेत. मात्र आज होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी रात्रभर बिहारची राजधानी पाटणामध्ये शह काटशहाचा खेळ सुरू होता. ...