लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार? - Marathi News | when member of parliament becomes mla member of parliament and mla salary allowance and pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे खासदार आमदार झाले तर वेतन, भत्ते, सुविधा कमी होणार की वाढणार?

14 दिवसांत खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शपथ घेतल्यानंतर ते आमदार होतील. यासोबतच सुविधा, पगार, भत्ते, दर्जा आणि त्यांची व्याप्ती यामध्ये बदल होणार आहेत. ...

Pune Crime: नवऱ्याला कामावरून काढेल म्हणत सुपरवायझरचा महिलेवर बलात्कार - Marathi News | Supervisor molested woman saying she will fire her husband pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवऱ्याला कामावरून काढेल म्हणत सुपरवायझरचा महिलेवर बलात्कार

आरोपीने पीडित महिलेवर लोहारा आणि वाघोली परिसरातील निर्जनस्थळी अत्याचार केला आहे... ...

शेअर बाजाराच्या तुफान तेजीला ब्रेक, सेन्सेक्स २७० अंकांनी आपटला; Paytm ला सर्वाधिक नुकसान - Marathi News | A break in the stormy boom of the stock market Sensex fell by 270 points Paytm share lower circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराच्या तुफान तेजीला ब्रेक, सेन्सेक्स २७० अंकांनी आपटला; Paytm ला सर्वाधिक नुकसान

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली शेअर बाजारातील वादळी वाढ गुरुवारी थांबली ...

हिवाळ्यात रोज सकाळी या पिवळ्या पाण्याचं करा सेवन, पोट आणि वजन होईल कमी - Marathi News | Fenugreek and fennel water benefits doctor verified | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात रोज सकाळी या पिवळ्या पाण्याचं करा सेवन, पोट आणि वजन होईल कमी

रोज सकाळी एक खासप्रकारचं पाणी पिण्यास सुरूवात केली तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं. ...

Pune: रिंगरोडसाठीची भोरमधील पाच गावे वगळली, अन्य चार गावांचा समावेश - Marathi News | Excludes five villages in Bhor for ring road, includes four other villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोडसाठीची भोरमधील पाच गावे वगळली, अन्य चार गावांचा समावेश

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या दोन गावांमधील भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे.... ...

सर्दी, खोकल्यासाठी औषधी घ्यायची कशाला? - Marathi News | why take medicine for cold cough prefered to get advice from doctor viral infection spred in mumbai take preacautions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्दी, खोकल्यासाठी औषधी घ्यायची कशाला?

हवामान बदलामुळे बहुतांश घरात एखाद्या व्यक्तीला तरी सर्दी, खोकला, ताप आणि घसादुखीचा त्रास होत आहे. ...

कुजबुज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच पुढाकार घेत खासदार-आमदारांमध्ये समेट घडवावा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should take the initiative and bring reconciliation between MPs and MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच पुढाकार घेत खासदार-आमदारांमध्ये समेट घडवावा

मध्यंतरी शिवसेनेच्या पूर्वेतील स्थानिक पदाधिकाऱ्याने केलेल्या टीकाटिप्पणीवरून उद्भवलेल्या वादात आ. गायकवाड आणि भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते ...

पुनर्विकास की खासगीकरणाचा घाट? सवाल करत बेस्ट कामगार संघटनांनी केला तीव्र विरोध   - Marathi News | Redevelopment or privatization best workers asked to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुनर्विकास की खासगीकरणाचा घाट? सवाल करत बेस्ट कामगार संघटनांनी केला तीव्र विरोध  

बेस्टचे खासगीकरण रेटता यावे, यासाठी बेस्ट प्रशासन अनेक वर्षांपासून बेस्ट तोट्यात चालते आहे आणि तिच्या खासगीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी चर्चा सुरू आहे. ...

‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न - Marathi News | railway ticketing app UTS preferred by 14 76 crore passengers revenue of 161 75 crores in 7 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘यूटीएस’ला १४.७६ कोटी प्रवाशांची पसंती, ७ महिन्यांमध्ये १६१.७५ कोटींचे उत्पन्न

यूटीएस ॲपमध्ये करण्यात आलेत फेरबदल ...