लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हृदयद्रावक! एकाच चितेवर दोन भावांवर झाले अंत्यसंस्कार; २४ तासानंतर आढळला संदीपचा मृतदेह - Marathi News | Heartbreaking! Two brothers were cremated on the same pyre; Sandeep's body was found after 24 hours | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हृदयद्रावक! एकाच चितेवर दोन भावांवर झाले अंत्यसंस्कार; २४ तासानंतर आढळला संदीपचा मृतदेह

रात्री जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करताना चांदली येथील गुंडावार बंधू व सावली येथील गुरुदास दिवाकर मोहुर्ले पाण्यात बुडाले. ...

Asian Games 2023 : भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार   - Marathi News | Asian Games 2023 : silver medal for India's mixed 4x400m relay team of Ajmal, Vithya Ramraj, Rajesh Ramesh & Subha Venkatesan. SL are disqualified for lane infringement, india clocking 3:14.34 which is NEW National Record.  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार  

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी करताना लांब उडीत रौप्यपदक जिंकून दिले. ...

मेक्सिकोमध्ये लोक जेवत होते, तितक्यात चर्चचे छत कोसळले; 10 जणांचा मृत्यू, ६० जखमी - Marathi News | While people were eating in Mexico, the roof of a church collapsed; 10 killed, 60 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेक्सिकोमध्ये लोक जेवत होते, तितक्यात चर्चचे छत कोसळले; 10 जणांचा मृत्यू, ६० जखमी

तमुलिपास पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, छत कोसळले त्यावेळी चर्चमध्ये १०० हून अधिक लोक जमलेले होते. ...

पुणे जिल्ह्यात ८४ हजार नवमतदार; चिंचवड आणि वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक वाढ - Marathi News | 84 thousand people became new voters in Pune district; Chinchwad and Vadgaon Sheri saw the highest increase in constituencies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात ८४ हजार नवमतदार; चिंचवड आणि वडगाव शेरी मतदारसंघात सर्वाधिक वाढ

ऑनलाईन अर्ज व प्रत्यक्ष पडताळणीत तफावत आढळल्याने १४ हजार १३१ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.... ...

नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी   - Marathi News | Public outcry rally against Naina begins; Visits to 207 villages in Uran, Pen talukas including Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी  

पनवेल तालुक्यातील चिंध्रन गावातून ही रॅली सुरु झाली आहे. दररोज 25 गावांना यावेळी भेट देण्यात येणार आहे. ...

शाळांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचा आक्रोश माेर्चा - Marathi News | Teachers protested against privatization and contracting of schools | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शाळांचे खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या निषेधार्थ शिक्षकांचा आक्रोश माेर्चा

शासन धोरणाविरोधात घोषणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ...

अल्पवयीन मुलीची प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या; जांभोरे शिवारातील जंगलात घडली घटना - Marathi News | Minor girl commits suicide by hanging herself with boyfriend; The incident took place in the forest of Jambhore area | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अल्पवयीन मुलीची प्रियकरासोबत गळफास घेऊन आत्महत्या; जांभोरे शिवारातील जंगलात घडली घटना

आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत निजामपूर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. ...

बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच - Marathi News | Rainfall in Beed district is 79 percent, water storage in dams is only 18 percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याचा परिणाम ...

'स्वाभिमानी'ची १२ ऑक्टोबरपासून सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा - Marathi News | Swabhimani public outcry walk from October 12 in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'स्वाभिमानी'ची १२ ऑक्टोबरपासून सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा

मागील थकबाकी देण्यासह उसाला ४००० दराची मागणी ...