लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ज्यांच्या संशोधनामुळे कोरोनात वाचला लाखोंचा जीव, त्यांना नोबेल - Marathi News | Nobel to those whose research saved lakhs of lives in Corona | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ज्यांच्या संशोधनामुळे कोरोनात वाचला लाखोंचा जीव, त्यांना नोबेल

कॅटालिन कारिको, ड्र्यू वाइसमन यांचा वैद्यकशास्त्रासाठी सन्मान ...

जात जनगणनेची आकडेवारी जाहीर; बिहारमध्ये ३६% ईबीसी, २७% ओबीसी - Marathi News | Caste Census Statistics Released; 36% EBC, 27% OBC in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात जनगणनेची आकडेवारी जाहीर; बिहारमध्ये ३६% ईबीसी, २७% ओबीसी

जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे. राज्यात अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) ३६ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) २७ टक्के आहेत. ...

‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’; नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे निघाले धिंडवडे - Marathi News | 'Medicine' not 'food' of death; In Nanded, Chhatrapati Sambhajinagar, the health system is in shambles | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’; नांदेड, छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य व्यवस्थेचे निघाले धिंडवडे

२४ तासांत तब्बल ३४ रुग्णांना जीव गमवावा लागल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. ...

लोकमत स्पेशल: चेन्नईतही पकडले टर्टल स्मगलर्स; तस्करांचे भोपाळ, झांसी, उन्नाव कनेक्शन - Marathi News | lokmat special turtle smuggler caught in chennai too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकमत स्पेशल: चेन्नईतही पकडले टर्टल स्मगलर्स; तस्करांचे भोपाळ, झांसी, उन्नाव कनेक्शन

म्होरक्या बसला उत्तर प्रदेशात ...

अयोध्या राम मंदिर, देशातील बडे नेते होते टार्गेटवर; ISIS दहशतवाद्याचा मोठा खुलासा - Marathi News | ayodhya ram temple big leaders of country and chabad house in mumbai were targets isis terrorists revealed in delhi police inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या राम मंदिर, देशातील बडे नेते होते टार्गेटवर; ISIS दहशतवाद्याचा मोठा खुलासा

मुंबईतील काही ठिकाणे टार्गेटवर होती. तसेच पुणे, अहमदाबाद येथे या दहशतवाद्यांनी रेकी केली होती, असे तपासातून समोर आले आहे. ...

मीरा भाईंदर मध्ये गुजराती , मारवाडीना प्राधान्य देण्याच्या जाहिराती वरून वादंग  - Marathi News | controversy over advertisement giving priority to gujarati marwari in mira bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये गुजराती , मारवाडीना प्राधान्य देण्याच्या जाहिराती वरून वादंग 

त्या नंतर संबंधितांनी ती जाहिरात हटवून दिलगिरी व्यक्त केली.  ...

बाहेरील गर्दीवरून पकडला दारूसाठा - Marathi News | stock of liquor caught from crowd outside in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाहेरील गर्दीवरून पकडला दारूसाठा

‘ड्राय डे’ ला किराणा दुकानात विकायला ठेवलेला दारूसाठा जप्त ...

कऱ्हाडजवळच्या गावात घुसले चक्क तीन बिबटे; विजयनगरमध्ये धावाधाव - Marathi News | three leopards entered the village near karhad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडजवळच्या गावात घुसले चक्क तीन बिबटे; विजयनगरमध्ये धावाधाव

ग्रामस्थांची पाचावर धारण; वन विभागाकडून बिबट्यांची शोधमोहीम ...

आजारपणाच्या रजेवरील पाेलिसाची लातुरात आत्महत्या - Marathi News | police suddenly ends life on sick leave | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आजारपणाच्या रजेवरील पाेलिसाची लातुरात आत्महत्या

त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दाेन मुली, एक जावई असा परिवार आहे. ...