लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शेअर बाजाराचा वारू झेपावला; ७ दिवसांत १८ लाख काेटींची कमाई, गुंतवणूकदार सुखावले - Marathi News | Stock market indices Sensex and Nifty have hit new highs, 18 lakh crores revenue in 7 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराचा वारू झेपावला; ७ दिवसांत १८ लाख काेटींची कमाई, गुंतवणूकदार सुखावले

सेन्सेक्स झाला ६९ हजारी, निफ्टीनेही गाठला नवा उच्चांक ...

हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका - Marathi News | Aadhaar update and...this month is important, complete this works; Don't push it to next year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हा महिना महत्त्वाचा, उरका 'ही' कामे, आधार अपडेट अन्...; पुढच्या वर्षावर ढकलू नका

अनेक बँकांमध्ये लाॅकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते. ते करून घ्या. ...

१,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव - Marathi News | Mark Zuckerberg has reportedly sold about 682,000 shares of Meta Company worth $185 million. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

झुकेरबर्ग हे समभाग विक्रीद्वारे मिळणारा निधी उद्यम भांडवल, वैज्ञानिक संशोधन आणि प्रभावी गुंतवणूक यासाठी करणार आहेत. ...

सोसायटीत फ्लॅट विकत घेतला पण सभासद होत नाही, मेंटेनन्सही देत नाही, काय करावं? - Marathi News | Bought a flat in the society but that person neither becomes a member nor pays maintenance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायटीत फ्लॅट विकत घेतला पण सभासद होत नाही, मेंटेनन्सही देत नाही, काय करावं?

ज्याने दोन वर्षांपूर्वी सदनिका विकत घेतली आहे ती व्यक्ती सदनिका वापरते आहे; पण अजून जुने सभासदच संस्थेच्या दप्तरी सभासद म्हणून दिसत असावेत. हे चुकीचे आहे. ...

नेपाळमध्ये पहिल्या समलैंगिक विवाहाची नोंद! दक्षिण आशियातील ही पहिलीच घटना - Marathi News | Record of first same-sex marriage in Nepal! This is the first incident in South Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये पहिल्या समलैंगिक विवाहाची नोंद! दक्षिण आशियातील ही पहिलीच घटना

नेपाळनं साधारण पाच महिन्यांपूर्वी समलैंगिक विवाहांना मान्यता देताना अशा विवाहांना वैध घोषित केलं. त्यामुळे या समुदायातील व्यक्तींमध्ये आशेची नवी उमेद जागृत झाली आहे ...

राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर सामाजिक स्वातंत्र्यात झाले पाहिजे! - Marathi News | Political freedom must be transformed into social freedom! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर सामाजिक स्वातंत्र्यात झाले पाहिजे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे पुन्हा स्मरण करण्याची गरज आहे. ...

‘हॅट्ट्रिक’चे मिथक आणि आकडेवारीचे सत्य; निवडणूक निकालाच्या इतिहासाची समीक्षा करा - Marathi News | The myth of the 'hat-trick' and the truth of statistics; What is the need to rely on the result of assembly elections for Lok Sabha? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘हॅट्ट्रिक’चे मिथक आणि आकडेवारीचे सत्य; निवडणूक निकालाच्या इतिहासाची समीक्षा करा

तीन राज्यांतील विजयामुळे पुढील लोकसभा निवडणूकही आपलीच, असे वातावरण भाजपमध्ये दिसते आहे, पण हा सरसकट निष्कर्ष बरोबर आहे का? ...

‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही - Marathi News | Cyclone Michaung has hit four districts including the coastal city of Chennai in Tamil Nadu | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘मिचाँग’चा धुमाकूळ ! महानगरांना चक्रीवादळाचा तडाखा किंवा अतिवृष्टी परवडणारी नाही

या वादळाने चेन्नईसारख्या महानगराला चोवीस तासांत ३०० मिलीमीटर पावसाने धुऊन काढले. इतक्या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने चेन्नई शहराला महापुराचे स्वरूप आले होते. ...

सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला; चार जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | An attempt to rob Sarafa failed; Four people arrested, local crime branch action | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला; चार जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लातूर जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यातील आराेपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले हाेते. ...