लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

निलंगा-औराद मार्गावर दुचाकींच्या अपघातात व्यापारी ठार तर एक जण गंभीर - Marathi News | Trader killed in two-wheeler accident on Nilanga-Aurad road; A serious one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा-औराद मार्गावर दुचाकींच्या अपघातात व्यापारी ठार तर एक जण गंभीर

मंगळवारी रात्रीची घटना, औराद शहाजानी येथील बांधकाम साहित्याचे व्यापारी बस्वराज रघुनाथ कत्ते हे दुचाकीवरून निलंगा येथे गेले हाेते ...

फेस्टिव्हल पाहून निघालेले सहा जण पंचवटीजवळ टिपरच्या धडकेत जखमी - Marathi News | Six persons who had gone to see the festival were injured in a collision with a tipper near Panchavati | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेस्टिव्हल पाहून निघालेले सहा जण पंचवटीजवळ टिपरच्या धडकेत जखमी

यातील तिघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले, तर किरकोळ जखमी झालेल्या तिघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. ...

पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू, आरोपी पत्नीला सत्र न्यायालयाकडून जामीन - Marathi News | passenger killed by husband cause of touch to Wife, accused wife granted bail by sessions court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीला धक्का लागला, पतीच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू, आरोपी पत्नीला सत्र न्यायालयाकडून जामीन

सायन रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील जिन्यावरून माने पतीपत्नी प्लॅटफॉर्मवर येत होते. ...

गाव काही अंतरावरच, त्यापूर्वी कार धडकली; दुचाकीस्वार ठार, साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीकची घटना - Marathi News | car bike accident Bike rider killed, incident near Deshshirwade village in Sakri taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गाव काही अंतरावरच, त्यापूर्वी कार धडकली; दुचाकीस्वार ठार, साक्री तालुक्यातील देशशिरवाडे गावानजीकची घटना

सचिन भामरे आणि देवासी पाटील हे दोघे रविवारी (एमएच १५ डीक्यू ९४३३) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. ...

ट्रकचा पाठलाग, ५० लाखांची दारू सोडून चालक फरार; बोराडी गावाजवळील घटना - Marathi News | Chasing the truck, the driver absconded leaving liquor worth 50 lakhs; Incident near Boradi village | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ट्रकचा पाठलाग, ५० लाखांची दारू सोडून चालक फरार; बोराडी गावाजवळील घटना

ही कारवाई शिरपूर तालुक्यातील बोराडी गावाजवळ सोमवारी रात्री करण्यात आली. ...

गॅस एजन्सीमध्ये डल्ला मारत लाखो रुपये लंपास, पोलिसांनी चोरांचा गाशा गुंडाळला, अल्पवयीन ताब्यात, एकाला अटक - Marathi News | Lakhs of rupees looted in gas agency, police busted thieves, minor detained, one arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅस एजन्सीमध्ये डल्ला मारत लाखो रुपये लंपास, पोलिसांनी चोरांचा गाशा गुंडाळला, अल्पवयीन ताब्यात, एकाला अटक

या विरोधात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत एकाला अटक केली आहे. ...

आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर - Marathi News | Now Nagpur ready for helicopter maintenance, Airbus makes Mihan's Indamer MRO an authorized center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्ससाठीही नागपूर सज्ज, एअरबसने मिहानच्या इंडामेर एमआरओला बनविले ऑथोराईज सेंटर

गेल्या २० वर्षांपासून देशात एअरबस हेलिकॉप्टर उडत आहेत. ...

मुंबईकरांची एसी लोकलला पसंती; एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत १.३१ कोटी प्रवाशांचा प्रवास; मध्य रेल्वेला  ६०.२३ कोटीचे उत्पन्न - Marathi News | Mumbaikars prefer AC local; 1.31 crore passengers traveled from April to November; 60.23 crores to Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची एसी लोकलला पसंती; एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत १.३१ कोटी प्रवाशांचा प्रवास; मध्य रेल्वेला  ६०.२३ कोटीचे उत्पन्न

गेल्या वर्षी ५ मे पासून एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. ...

महाराष्ट्रभर होणार शतक महोत्सवी नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केली घोषणा - Marathi News | All India Marathi Natya Parishad announced Centenary Theater Conference to be held across Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रभर होणार शतक महोत्सवी नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केली घोषणा

शंभराव्या नाट्य संमेलनाबाबतची सविस्तर माहिती प्रसारमाध्यमांना देण्यासाठी एमसीएमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...