लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लोकशाही टिकवणे नव्हे काढून घेण्याची धडपड, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार  - Marathi News | Struggle not to preserve democracy but to take it away, Senior journalist Niranjan Takle attacked the Central Government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकशाही टिकवणे नव्हे काढून घेण्याची धडपड, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार 

'धार्मिक विद्वेष पेरून सत्ता मिळवायची हेच धोरण आणले जात आहे' ...

आठवीपासूनच जेईई, सीईटीची तयारी; कोचिंग क्लासेसचेही आता ‘कॉम्बो पॅकेज’ - Marathi News | Preparation for JEE, CET right from VIII; Coaching classes are also now 'combo package' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवीपासूनच जेईई, सीईटीची तयारी; कोचिंग क्लासेसचेही आता ‘कॉम्बो पॅकेज’

लहान व मध्यम कोचिंग क्लासेसचेही आता ‘कॉम्बो पॅकेज’ ...

थरारक! घरात घुसून बंदुकीच्या धाकावर उसतोड मजूर पती-पत्नीचे अपहरण - Marathi News | Thrilling! A sugarcane laborer husband and wife were abducted at gunpoint after breaking into the house | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक! घरात घुसून बंदुकीच्या धाकावर उसतोड मजूर पती-पत्नीचे अपहरण

माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथील पहाटे दोन वाजता घडली घटना ...

रेल्वेरुळांलगत गटाराच्या पाण्यावर येणाऱ्या भाज्या विषारी! प्रशासन काही बोलणार की नाही? - Marathi News | poisonous vegetable grown in beside of railway track in mumbai will the administration take action or not | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेरुळांलगत गटाराच्या पाण्यावर येणाऱ्या भाज्या विषारी! प्रशासन काही बोलणार की नाही?

कारवाईबाबत रेल्वे प्रशासन ढिम्म, सांडपाण्यावर डोलताहेत मळे, मुंबईकरांच्या जीवाशी सुरू आहे खेळ. ...

महादेव ॲपमुळे जीएसटीला ३० हजार कोटींचा फटका? - Marathi News | 30 thousand crore hit to GST due to Mahadev app? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव ॲपमुळे जीएसटीला ३० हजार कोटींचा फटका?

उपलब्ध माहितीनुसार, सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोघांनी महादेव ॲप भारतात सुरू केले होते ...

Sangli Politics: अजित पवारांचा दौरा अराजकीय, पण हालचाली राजकीयच - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar made secret political moves during Sangli district tour | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: अजित पवारांचा दौरा अराजकीय, पण हालचाली राजकीयच

काँग्रेस नेत्यांची भेट..भाजप नेत्यांकडून आदरातिथ्य ...

१३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा - Marathi News | Rs 135 share 300 par on first day investors huge profit A solid gain of 129 percent BLS E Services ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३५ रुपयांचा शेअर पहिल्याच दिवशी ३०० पार, गुंतवणूकदार मालामाल; १२९% चा तगडा फायदा

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली. कंपनीच्या शेअर्सनं बाजारात एन्ट्री घेताच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...

कॉलेजमध्ये धावताना 16 वर्षीय मुलाचा सायलेंट अटॅकने मृत्यू; आर्मीत जाण्याचं होतं स्वप्न - Marathi News | teenager dies of silent attack while running in ground in ratlam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉलेजमध्ये धावताना 16 वर्षीय मुलाचा सायलेंट अटॅकने मृत्यू; आर्मीत जाण्याचं होतं स्वप्न

आशुतोष कॉलेजच्या मैदानावर धावत असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. यानंतर त्याच्या मित्रांनी आणि इतर काही लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं. ...

छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा - Marathi News | Maratha vs OBC: Chhagan Bhujbal's resignation and Prakash Shendage launched a new political party for the OBC community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचा राजीनामा अन् ओबीसींसाठी प्रकाश शेंडगेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा

महाराष्ट्राची सत्ता मागासवर्गीयाच्या हाती देऊ. गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढूया असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं. ...