लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'कुर्रर्रर्रर्र' नाटकातून नम्रता-प्रसादची एक्झिट; त्यांच्या जागी आता दिसणार 'ही' जोडी - Marathi News | namrata-sambherao-and-prasad-khandekar-finally-exited-from-vishakha-subedar-play-of-kurrrr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुर्रर्रर्रर्र' नाटकातून नम्रता-प्रसादची एक्झिट; त्यांच्या जागी आता दिसणार 'ही' जोडी

Kurrrr: विशाखाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नाटकातून नम्रता आणि प्रसादने एक्झिट घेतल्याचं सांगितलं आहे. ...

"किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला" रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर - Marathi News | Marathi actor Rohan Gujar s wife diagnosed with Breast cancer shared post to make awareness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला" रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर

स्नेहल गुजरची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ...

मोदींची जादू, शाहांची रणनीती आणि शिवराज यांची लाडली बहना योजना, मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाची 5 कारणे! - Marathi News | madhya pradesh election result 2023 bjp win five reasons | Latest madhya-pradesh Photos at Lokmat.com

मध्य प्रदेश :मोदींची जादू, शाहांची रणनीती आणि शिवराज यांची लाडली बहना योजना, मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाची 5 कारणे!

मध्यप्रदेशात निवडणूक कलांमध्ये भाजपने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून कलांमध्ये बहुमताचा आकडाही पार केला आहे. ...

अरेरे! नवरदेव मंडपात वाट पाहत राहिला अन् नवरी प्रियकरासह गेली पळून; झालं असं काही... - Marathi News | bhagalpur ajiboagrib shadi bride escaped with boyfriend before wedding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! नवरदेव मंडपात वाट पाहत राहिला अन् नवरी प्रियकरासह गेली पळून; झालं असं काही...

कुटुंबीय आणि नवरदेव नवरीची खूप वेळ वाट पाहत होती. पण बराच वेळ झाला तरी ती खोलीतून बाहेर आली नाही. ...

"जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय"; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार - Marathi News | The people have shown their mood; Nitin Gadkari thanked Narendra Modi after election results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जनतेनं आपला मूड दाखवून दिलाय"; गडकरींनी सांगितलं राज'कारण', मानले मोदींचे आभार

भाजपाच्या या यशानंतर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.  ...

दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार - Marathi News | NCP chief Sharad Pawar has demanded that a caste-wise census be conducted in the entire country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार

संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. ...

काँग्रेसच्या तीन राज्यांतील पराभवाने समीकरण बिघडले, आता JDUने INDIA आघाडीबाबत केली अशी मागणी  - Marathi News | Congress defeat in three states upset the equation, now JDU demands for INDIA alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या तीन राज्यांतील पराभवाने समीकरण बिघडले, आता JDUने INDIA आघाडीबाबत केली अशी मागणी 

Assembly Election Result 2023: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्याबरोबरच या पराभवामुळे काँग्रेसचे विरोधी पक्षांच्या आघाडीतील समिकरण बिघडले आहे. ...

आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; चाळीसगाव येथील सभेत मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार - Marathi News | Manoj Jarange-Patil said that Marathas will get reservation only from OBC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; चाळीसगाव येथील सभेत मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार

चाळीसगाव महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते. ...

...म्हणून पापाराझींसमोरच ढसाढसा रडला बॉबी देओल, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Bobby Deol cried in front of the paparazzi, video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून पापाराझींसमोरच ढसाढसा रडला बॉबी देओल, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर बॉबीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी हा ढसाढसा रडताना दिसत आहे. ...