लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा - Marathi News | Put up bold boards in Marathi or legal action; Municipal warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठीत ठळक पाट्या लावा नाहीतर कायदेशीर कारवाई; महापालिकेचा इशारा

दुकाने, अस्थापना यांनी आपले नामफलक २५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मराठी देवनागरी भाषेत प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. ...

ऊस दर: सातारा जिल्ह्यात पहिल्या उचलचा मध्य ३२००-३३०० ठरणार - Marathi News | the average of the first sugarcane price hike will be 3200-3300 In Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ऊस दर: सातारा जिल्ह्यात पहिल्या उचलचा मध्य ३२००-३३०० ठरणार

शेतकरी संघटनांना ३१०० अमान्यच : दोन पावले काखान्यांनी पुढे येण्याची संघटनांची भूमिका ...

अहो सांगा, येथून स्वर्गरथ कसा न्यावा! भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था - Marathi News | Hey tell me, how to take Swargarath from here! Bad condition of the road leading to Bhavsingpura Crematorium | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहो सांगा, येथून स्वर्गरथ कसा न्यावा! भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था

भावसिंगपुरा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता असा चिखलमय बनला आहे. दिवसा-रात्री येथून स्वर्गरथही नेता येत नाही. रस्त्यावर २४ तास मोकाट श्वानांच्या अशा झुंडी पहायला मिळतात. ...

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या सामन्यात ९ बदल; वर्ल्ड कप गाजवणारा फलंदाज टीम इंडियात... - Marathi News | IND vs AUS 4rth T20I Live :  Australia have won the toss and opted to bowl again, . 4 changes for india & 5 changes for Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या सामन्यात ९ बदल; वर्ल्ड कप गाजवणारा फलंदाज टीम इंडियात...

IND vs AUS 4rth T20I Live : चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, भारत पुन्हा प्रथम फलंदाजी करणार... ...

पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा - Marathi News | sharad Pawars true ncp on the road for farmers Jayant Patil targets Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा

शेतकरी प्रश्नावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही निशाणा साधला. ...

अभिषेक कुमारसोबत धक्काबुक्की पडली महागात; हा स्पर्धक बिग बॉसच्या घरातून पडला बाहेर - Marathi News | Sunny Arya AKA Tehelka Bhai is out of the Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक कुमारसोबत धक्काबुक्की पडली महागात; हा स्पर्धक बिग बॉसच्या घरातून पडला बाहेर

बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक बेघर झाला आहे. ...

‘मालवण’ युद्धनौकेचे कोची येथे झाले जलावतरण; अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज - Marathi News | Warship Malvan launched at Kochi; Equipped with sophisticated underwater sensors | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘मालवण’ युद्धनौकेचे कोची येथे झाले जलावतरण; अत्याधुनिक अंडरवॉटर सेन्सर्सने सुसज्ज

नौदल दिनापूर्वीच मालवणचा सन्मान  ...

IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | IPL, By 2043, IPL's media rights will be sold for Rs 4 lakh crore; Estimate by Arun Dhumal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL चे मीडिया राईट्स 4 लाख कोटींना विकले जाणार; अध्यक्ष अरुण धुमल यांचे मोठे वक्तव्य

आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी आयपीएलच्या मीडिया राईट्सबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ...

अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट - Marathi News | Farmers selling organs met Uddhav Thackeray in mumbai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवयव विक्रीस काढणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

हिंगोली जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांनी अंगावरील पीककर्ज कसे फेडावे म्हणून सरकारने आमचे अवयव विकत घ्यावे व कर्ज फेडावे, अशी मागणी करीत मुंबई गाठली होती. ...