लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉक्टर, वकील, एकत्र प्रवास करतील; तेव्हा एसटीचे भाग्य, शेखर चन्ने यांचे प्रतिपादन - Marathi News | Doctors, lawyers, will travel together; Then the fate of ST, asserted by Shekhar Channe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर, वकील, एकत्र प्रवास करतील; तेव्हा एसटीचे भाग्य, शेखर चन्ने यांचे प्रतिपादन

ST Bus: चाळीस वर्षांपूर्वी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शेतकरी यासह समाजातील सर्व घटक एसटीने प्रवास करत होते. परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. काळानुसार एसटीच्या सेवेत काही बदल करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सध्या सुरु आहे. ...

सोन्याची झळाळी वाढणार! २०२४ पर्यंत सोन्याचे दर जाणार ₹७०००० पार, १५ दिवसांत ₹२००० ची वाढ - Marathi News | Gold price to cross 70000 by 2024 an increase of rs 2000 in 15 days gold silver latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याची झळाळी वाढणार! २०२४ पर्यंत सोन्याचे दर जाणार ₹७०००० पार, १५ दिवसांत ₹२००० ची वाढ

गेल्या १५ दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...

दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद; हत्यारासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Five people jailed for robbery preparation; 7 lakh worth of valuables including weapons seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दरोड्याच्या तयारीतील पाच जण जेरबंद; हत्यारासह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

बाळापूर पोलिसांची कारवाई आज पहाटे कारवाई  ...

कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला - Marathi News | God or Allah did not say how many children you should have Ajit Pawar's advice on Family Planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कितीही मुलं जन्माला घाला, असं देवाने किंवा अल्लाहने सांगितलेलं नाही; अजित पवारांचा 'फॅमिली प्लॅनिंग'चा सल्ला

अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'निर्धार नवपर्वाचा, वैचारिक मंथन, घड्याळ तेच वेळ नवी' या विचार शिबिरात पदाधिकाऱ्यांसोबत बोलत होते... ...

AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर उतरताच पाकिस्तानी खेळाडू बनले 'कुली', नेटकऱ्यांनी घेतली शाळा - Marathi News |  Pakistani team toured Australia for the Test series, memes are going viral on social media after the players from the neighboring country transported their luggage there | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर उतरताच पाकिस्तानी खेळाडू बनले 'कुली', नेटकऱ्यांनी घेतली शाळा

पाकिस्तानी संघ कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला आहे. ...

आरक्षित डब्यात घुसखोरी; ४६ हजारांचा दंड, मध्य रेल्वेकडून ३११ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | trespassing into reserved compartments; 46 thousand fine, 311 cases filed against Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरक्षित डब्यात घुसखोरी; ४६ हजारांचा दंड, मध्य रेल्वेकडून ३११ जणांवर गुन्हे दाखल

Central Railway: आरक्षित डब्यातून घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेकडून बुधवारपासून नाईट कोर्ट मोहीम राबविण्यात येत आहे.  रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरोधात आरपीएफने  ३११ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. ...

रणबीर कपूरचा दमदार अभिनय, कमी स्क्रीनटाईममध्ये बॉबीने जिंकलं मन, वाचा Animal चा रिव्ह्यू - Marathi News | bollywood movie Animal review Ranbir Kapoor shines in as action hero bobby deol got less screentime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा दमदार अभिनय, कमी स्क्रीनटाईममध्ये बॉबीने जिंकलं मन, वाचा Animal चा रिव्ह्यू

पटकथा, अभिनय अशा सर्वच बाजूंनी Animal लक्ष वेधून घेतोय. वाचा Review ...

कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी - Marathi News | Administrative approval for 1100 bed hospital in Shenda Park Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी

तीस एकरात होणार सुसज्ज हॉस्पिटल, मंत्री मुश्रीफ यांनी केले प्रयत्न ...

बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Borewell wire broke, farmer died on the spot due to electric shock while connecting | Latest beed News at Lokmat.com

बीड :बोअरवेलचे वायर तुटले, जोडताना विद्युत धक्का बसल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील घटना ...