लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लेक मालतीला कडेवर घेऊन फिरताना दिसली प्रियंका, नेटकरी म्हणाले- ही तर निक जोनासची कार्बन कॉपी - Marathi News | Priyanka chopra spotted with her daughter malti marie chopra jonas cutest photos went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक मालतीला कडेवर घेऊन फिरताना दिसली प्रियंका, नेटकरी म्हणाले- ही तर निक जोनासची कार्बन कॉपी

मालतीने तिच्या क्युट स्माईलने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ...

PM प्रचंड यांना घेऊन जाणाऱ्या विमानाने वेळेपूर्वीच केले उड्डाण, ३१ प्रवासी विमानतळावरच अडकले - Marathi News | plane carrying pm pushpa kamal dahal prachanda took off ahead of time in nepal 31 passengers left stranded at airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM प्रचंड यांना घेऊन जाणाऱ्या विमानाने वेळेपूर्वीच केले उड्डाण, ३१ प्रवासी विमानतळावरच अडकले

विमानाने वेळेपूर्वीच उड्डाण घेतल्याने ३१ प्रवासी विमानतळावरच अडकून पडले. त्यामुळे या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. ...

आजपासून गिरीजाताई केळेकर संगीत संमेलन - Marathi News | girijatai kelekar sangeet sammelan from today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजपासून गिरीजाताई केळेकर संगीत संमेलन

प्रमुख वक्ते म्हणून 'लोकमत'चे संपादक सद्गुरु पाटील उपस्थित असतील. ...

राजाबाई टॉवरचा असा झाला जीर्णोद्धार, वास्तुविशारद ब्रिंदा सोमाया यांनी उलगडला प्रवास - Marathi News | This is how Rajabai Tower was restored, the journey revealed by architect Brinda Somaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजाबाई टॉवरचा असा झाला जीर्णोद्धार, वास्तुविशारद ब्रिंदा सोमाया यांनी उलगडला प्रवास

Rajabai Tower : मुंबईत येणाऱ्या नवागताला येथील समुद्राबरोबरच उंच उंच इमारती आणि ऐतिहासिक वास्तूंचे प्रचंड आकर्षण असते. त्यातीलच एक म्हणजे मुंबई विद्यापीठ परिसरात दिमाखात उभे असलेले २८० फूट उंचीचे राजाबाई टॉवर होय. ...

पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान नोंदणीला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Big relief for farmers in East Vidarbha; dhan registration now extended till December 31 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; धान नोंदणीला आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने धान उत्पादक शेतकरी आहेत. ...

लग्नाच्या दोन दिवसांनंतर पतीबाबत समजलं असं काही, नवरीने सोबत राहण्यास दिला नकार - Marathi News | Bride breakup marriage after two days of wedding over husband love affair with girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या दोन दिवसांनंतर पतीबाबत समजलं असं काही, नवरीने सोबत राहण्यास दिला नकार

लग्नानंतर नवरी जेव्हा तिच्या माहेरी नगला मदारीला आली तेव्हा तिथे नवरदेवाची प्रेयसी सुद्धा पोहोचली. ...

उड्डाणाला उशीर, कपिलच्या संतापाचे झाले ‘टेक ऑफ’, इंडिगो विमानसेवेबद्दल नाराजीचा तीव्र सूर - Marathi News | Flight delay, Kapil Sharma's anger became 'take off', strong tone of displeasure with Indigo airline service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उड्डाणाला उशीर, कपिलच्या संतापाचे झाले ‘टेक ऑफ’, इंडिगो विमानसेवेबद्दल नाराजीचा तीव्र सूर

Indigo Airline : टीव्ही कलाकार कपिल शर्मा इंडिगो विमान कंपनीवर चांगलाच खवळला आहे. याचे कारण म्हणजे, बुधवारी चेन्नईहून तो मुंबईसाठी विमानाने येत होता. मात्र, विमानाचा पायलट ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्याने त्याला विमातळावर पोहोचण्यास विलंब झाला ...

अचानक पावसाने इंजिनीअरिंगचे स्वप्न व्हेंटिलेटरवर - Marathi News | engineering dream on ventilator with sudden rain in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अचानक पावसाने इंजिनीअरिंगचे स्वप्न व्हेंटिलेटरवर

इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहणारा सईलची गेल्या २० दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज. ...

सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय - Marathi News | no facilities there are transfers of doctors in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुविधा नाहीत; त्यात डॉक्टरांच्या बदल्या, कामगार रुग्णालयात मोठी गैरसोय

अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील ईएसआयसी (कामगार) रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा दिसून येत आहे. ...