लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Jio ने लॉन्च केली Space Fiber सेवा; आकाश अंबानी यांनी PM मोदींना दाखवला डेमो - Marathi News | Jio Space Fiber Launch: What is Jio Space Fiber? Aakash Ambani showed PM Modi a demo of this new service | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio ने लॉन्च केली Space Fiber सेवा; आकाश अंबानी यांनी PM मोदींना दाखवला डेमो

Jio Space Fiber Launch: Jio ने एक नवीन टेक्नोलॉजी लॉन्च केली आहे, ज्याच्या मदतीने अतिशय दुर्गम भागातही फास्ट इंटरनेट सेवा पुरवली जाईल. ...

शिक्षणाच्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल १५ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार - Marathi News | Nation Builder Award to 15 teachers for excellence in education | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिक्षणाच्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल १५ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार

रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचा उपक्रम ...

उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले - Marathi News | A thief was caught stealing a bag from a shop in Ulhasnagar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले

 उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजेन्सी प्लाजा संकुलात शंकर रोशनलाल कुंडला यांचे अंजली फुटवेअर नावाचे दुकान आहे ...

उल्हासनगर महापालिकेचा अमृत कलश दिल्लीला जाणार, आयुक्त अजीज शेख यांच्याकडून कलशचे पूजन - Marathi News | Amrit Kalash of Ulhasnagar Municipal Corporation will go to Delhi, Kalash will be worshiped by Commissioner Aziz Shaikh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा अमृत कलश दिल्लीला जाणार, आयुक्त अजीज शेख यांच्याकडून कलशचे पूजन

अमृत कलश दिल्ली येथे जाणार असून त्यासाठी एका टीमची घोषणा आयुक्त यांनी केली आहे.  ...

उल्हासनगरच्या रेशन दुकानातून प्लास्टिकसदृश तांदूळ?; नागरिकांचा आरोप  - Marathi News | Plastic-like rice from ration shops in Ulhasnagar?; Allegation of citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या रेशन दुकानातून प्लास्टिकसदृश तांदूळ?; नागरिकांचा आरोप 

हातर पोषकपूरक तांदूळ...शिधावाटप अधिकारी  ...

राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय 'एवढा' भाव - Marathi News | So far, one and a half lakh bales of cotton have been purchased in the state, and the price per quintal is ``this'' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय 'एवढा' भाव

खासगी बाजारात विक्री : शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत ...

नगरच्या दोन पर्यटकांना गोव्यात पबमध्ये लुटले - Marathi News | Two tourists from the nagar were robbed in a pub in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नगरच्या दोन पर्यटकांना गोव्यात पबमध्ये लुटले

पबमध्ये नेणारे व मारहाण करुन लुटणारे परप्रातीय बाउंसर्स असल्याचे तक्रारदार पर्यटकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाने खळबळ माजली आहे. ...

विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Prevent death of tiger due to electric shock, take measures; Instructions of the Minister of Forests sudhir munguntiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजेच्या धक्क्याने होणारे वाघाचे मृत्यू रोखा, उपाययोजना करा; वनमंत्र्यांचे निर्देश

गडचिरोली येथे विजेच्या धक्क्याने एका वाघाचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत वनमंत्र्यांनी नागपूर येथील एफ.डी.सी.एम. भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली होती. ...

कोमाकीची नवीन E-Scooters, २०० किमीची रेंज, अतिरिक्त बॅटरीसह शानदार फीचर्स - Marathi News | new e scooter launch komaki se dual know range price features and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कोमाकीची नवीन E-Scooters, २०० किमीची रेंज, अतिरिक्त बॅटरीसह शानदार फीचर्स

सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर २०० किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. ...