लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इस्रायली रणगाडे गाझात घुसले; २५० ठिकाणांवर हल्ले, ओलिसांच्या सुटकेसाठी काही करु: नेतन्याहू - Marathi News | israeli tanks enter gaza attacks on 250 locations do something to free hostages said pm netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली रणगाडे गाझात घुसले; २५० ठिकाणांवर हल्ले, ओलिसांच्या सुटकेसाठी काही करु: नेतन्याहू

६,५०० पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू, १,४०० नागरिकांचा इस्रायलमध्ये मृत्यू, २२४ जण हमासने ठेवले ओलिस ...

पाकिस्तान, चीनला दिला नकळत इशारा; जमिनीवरील युद्ध महत्त्वाचे: मनोज पांडे - Marathi News | unknowing warning given to pakistan and china ground war matters said manoj pandey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान, चीनला दिला नकळत इशारा; जमिनीवरील युद्ध महत्त्वाचे: मनोज पांडे

रशिया-युक्रेन, तसेच इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षाने जमिनीवरील युद्धाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...

माजी मुख्यमंत्र्यांना उतरवणार लोकसभेला? भाजपची नवी रणनीती; ठाकूर, बोम्मई यांची चर्चा - Marathi News | will the lok sabha candidacy to the former chief minister bjp new strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्र्यांना उतरवणार लोकसभेला? भाजपची नवी रणनीती; ठाकूर, बोम्मई यांची चर्चा

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काही माजी मुख्यमंत्र्यांना उमेदवारी देण्याबाबत भाजप ज्येष्ठ नेते विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली लावलेली कार सरपंचाने फोडली; तिघांना अटक, एक जण पसार   - Marathi News | sarpanch broke the car parked under gunaratna sadavarte house three arrested one escaped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुणरत्न सदावर्ते यांच्या घराखाली लावलेली कार सरपंचाने फोडली; तिघांना अटक, एक जण पसार  

तिघांनी घोषणा देत गुणरत्न सदावर्ते यांच्या कारची तोडफोड केली. एकाने त्याचे चित्रीकरणही केले. ...

वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; रात्री उशिराची कारवाई - Marathi News | wadhawan brothers property worth rs 70 crore seized by ed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाधवान बंधूंची ७० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त; रात्री उशिराची कारवाई

युनियन बँकप्रणीत १७ बँकांकडून घेतलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा तपास ईडी करत आहे. ३४ हजार कोटी रुपयांचा घोटाळा वाधवान बंधूंनी केल्याचे समजते.  ...

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड; अध्यात्माचा विश्वकोश हरपला  - Marathi News | baba maharaj satarkar passes away the encyclopedia of spirituality is lost | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड; अध्यात्माचा विश्वकोश हरपला 

शासकीय इतमामात आज नवी मुंबईत अंत्यसंस्कार ...

त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? केले ते राजकारणच: PM मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका - Marathi News | what did they do for farmers it was politics that did it pm modi criticizes sharad pawar without naming him | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? केले ते राजकारणच: PM मोदींची शरद पवारांवर नाव न घेता टीका

तुम्ही यापूर्वी केवळ घोटाळ्यांचे आकडे ऐकले. आम्ही विकास निधींचे आकडे ऐकवितो. आम्ही एमएसपी पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ...

मंत्रालय बंद व्हायची वेळ झाली तरी प्रवेशासाठी लांबच लांब रांग; सामान्यांची ससेहोलपट - Marathi News | long queues for entry even when the ministry getting closes in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालय बंद व्हायची वेळ झाली तरी प्रवेशासाठी लांबच लांब रांग; सामान्यांची ससेहोलपट

‘लोकमत’ने या रांगेतील नागरिकांशी संवाद साधला. ...

खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: ठाकरे, राऊत यांचा अर्ज दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला - Marathi News | mp rahul shewale defamation case magistrate rejects uddhav thackeray and sanjay raut application | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार राहुल शेवाळे बदनामी प्रकरण: ठाकरे, राऊत यांचा अर्ज दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला

या प्रकरणी दोषमुक्ततेसाठी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी दंडाधिकारी न्यायालयात अर्ज केला होता. ...