लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लग्नाआधी प्रत्येक मुलीने जोडीदाराला विचारलाच पाहिजे 'हा' एक प्रश्न; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला - Marathi News | relationship how to choose good husband dr vikas divyakirti suggests one most important question see details | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाआधी प्रत्येक मुलीने जोडीदाराला विचारलाच पाहिजे 'हा' एक प्रश्न; विकास दिव्यकिर्तींचा सल्ला

कोणत्या उत्तरानंतर मुलाला लग्नाला होकार द्यावा याबद्दल त्यांनी सांगितलं आहे ...

"माझे वडिलही मराठा मोर्चाला निघाले"; मुख्यमंत्र्यांनी गावाकडचा किस्सा सांगताच टाळ्या - Marathi News | My father also left for the Maratha kranti march; The Chief Minister Eknath Shinde told that story from the village | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"माझे वडिलही मराठा मोर्चाला निघाले"; मुख्यमंत्र्यांनी गावाकडचा किस्सा सांगताच टाळ्या

सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खुर्चीवर बसताना मुख्यमंत्री शिंदे हे काही वाक्य बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ...

कोल्हापूरच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल, आठ गावांचा समावेश शक्य; आदेश निघण्याची शक्यता - Marathi News | Kolhapur limits will be increased, the order is likely to be issued; Eight villages can be included | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल, आठ गावांचा समावेश शक्य; आदेश निघण्याची शक्यता

महापालिकेत समाविष्ट होणारी संभाव्य गावे.. जाणून घ्या ...

मंत्री भागवत कराडांपुढे एकच सवाल ७.५ कोटींचे घर घ्यायचे की नाही? स्पेशल ट्रीटमेंट नाही, म्हाडाकडून लवकरच पत्र - Marathi News | The only question before Minister Bhagwat Karad is whether to buy a house worth 7.5 crores or not? No special treatment, letter from Mhada soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्री भागवत कराडांपुढे एकच सवाल ७.५ कोटींचे घर घ्यायचे की नाही?

Bhagwat Karad MHADA Home: आर्थिक कारण देत बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी म्हाडाचे ताडदेव येथील साडेसात कोटींचे घर परत केल्यानंतर आता वेटिंग लिस्टवरील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे या घराचे दावेदार आहेत. ...

वडील ठरले फ्लॉप पण लेक निघाली सुपरस्टार; केवळ ५ वर्षात दिला १०० कोटींचा सिनेमा - Marathi News | ananya-panday-extremely-happy-as-dream-girl-2-enters-in-100-crore-club-shares-post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडील ठरले फ्लॉप पण लेक निघाली सुपरस्टार; केवळ ५ वर्षात दिला १०० कोटींचा सिनेमा

ananya panday: ५ वर्षात काही मोजक्या सिनेमात झळकल्यानंतर तिला १०० कोटींमध्ये कमाई करणारा पहिला सिनेमा मिळाला आहे. ...

आज या ठिकाणी बैलांचा नव्हे तर गाढवांचा पोळा होणार साजरा - Marathi News | Pola is celebrating for donkeys in different way | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज या ठिकाणी बैलांचा नव्हे तर गाढवांचा पोळा होणार साजरा

आज राज्यात पोळा आणि बेंदूरचा उत्साह असतानाच विदर्भातील एका गावात मात्र वेगळ्या पद्धतीने पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. आज सायंकाळच्या सुमारास हा पोळा साजरा होणार आहे. ...

सणासुदीच्या तोंडावर दादरचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक केला बंद, मध्य रेल्वेचा निर्णय - Marathi News | Dadar's platform number one was closed on the eve of the festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणासुदीच्या तोंडावर दादरचा प्लॅटफॉर्म क्रमांक एक केला बंद, मध्य रेल्वेचा निर्णय

Dadar Railway Station: दादर स्थानकावरील फलाट क्रमांक १ आणि २ हे कायम गर्दीने फुललेले असतात. सायंकाळी या दोन्ही फलाटांवर मुंगी शिरायलाही जागा राहात नाही. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने फलाट क्रमांक १च्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. ...

आतून सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत मेदूवडे करायचे? पिठात १ पदार्थ मिसळा; वडे होतील खुसखुशीत - Marathi News | South indian medu vada recipe : How to make medu vada less oily & crispy perfect medu vada making tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आतून सॉफ्ट बाहेरून कुरकुरीत मेदूवडे करायचे? पिठात १ पदार्थ मिसळा; वडे होतील खुसखुशीत

South Indian Medu Vada Recipe : घरी वडे बनवण्यासाठी त्याची परफेक्ट पद्धत माहित असावी लागते. खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यातर हॉटेलस्टाईल कुरकुरीत मेदूवडे घरीच तयार होतील. ...

जलजीवन मिशनच्या कामात तक्रारींचा पाढा  - Marathi News | Review of grievances in Jaljeevan Mission work in panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जलजीवन मिशनच्या कामात तक्रारींचा पाढा 

जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे  आणि रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.               ...