आमदार रवींद्र वायकर यांनी २०१८ मध्ये माजी आयएएस अधिकारी विश्वास पाटील यांची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याबाबत विधानसभा सभागृहात आश्वासन दिले होते. ...
सायंकाळी गाेळीबार थांबला. घटनास्थळावरून १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ...
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि अतिरिक्त निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...