लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कसे कराल संरक्षण? - Marathi News | Infestation of pod borer on turi crop, how to protect? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, कसे कराल संरक्षण?

वेळेवर कीड नियंत्रण गरजेचे... ...

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीला कॅन्सर; ओळखणंही झालं कठीण, म्हणाली, "आयुष्य..." - Marathi News | kumkum bhagya actress dolly sohi cervical cancer as she share bald look photos people fans not recognised her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीला कॅन्सर; ओळखणंही झालं कठीण, म्हणाली, "आयुष्य..."

डॉलीने 'तुझ संग प्रीत लगाई सजना' मधून टीव्ही इंडस्ट्रीत प्रवेश केला. यानंतर तिने हिटलर दीदी, देवों के देव… महादेव, कलश, कुमकुम भाग्य, सिंदूर की कीमा यासह अनेक मालिकांमध्ये काम केलं. ...

शक्तीशाली देश असे करू लागले तर जग खतरनाक बनेल; निज्जरवरून ट्रुडो पुन्हा बरळले - Marathi News | If powerful countries start doing this, the world will become dangerous; Justin Trudeau on India Nijjar murder | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शक्तीशाली देश असे करू लागले तर जग खतरनाक बनेल; निज्जरवरून ट्रुडो पुन्हा बरळले

म्हणे कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश... निज्जरच्या हत्येचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे दु:ख अजून तरी संपलेले दिसत नाहीय. ...

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम - Marathi News | ICC ODI World Cup IND vs NED Live : Captain Rohit Sharma now holds the record for the most ODI sixes in the calendar year, He has completed 14,000 runs in international cricket as an opener   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! डिव्हिलियर्स, गांगुलीचा मोडला विक्रम; एका खेळीतून अनेक पराक्रम

रोहित शर्माने आक्रमक अंदाजात टीम इंडियाला सुरुवात करून दिली. शुबमन गिलनेही उत्तुंग षटकार खेचून ऑरेंज आर्मीला हतबल केले. ...

...तर लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार; राजू शेट्टींचे प्रकाश आवाडेंना आव्हान - Marathi News | otherwise withdraw from the lok sabha election arena raju shetti challenge to prakash awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...तर लोकसभा निवडणूक रिंगणातून माघार; राजू शेट्टींचे प्रकाश आवाडेंना आव्हान

टप्याटप्याने तुमच्या दुकानदाऱ्या बाहेर काढू ...

अनेक  बांधवांनी आत्मबलिदान दिले, दिवाळी साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची माहिती - Marathi News | many brothers sacrificed themselves will not celebrate diwali said manoj jarange patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनेक  बांधवांनी आत्मबलिदान दिले, दिवाळी साजरी करणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची माहिती

दहा दिवसांच्या उपचारानंतर जरांगे पाटील यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...

पाकिस्तानला ICC कडून मिळणार ७ कोटी, ३३ लाख ४१,५८०! पराभवानंतरही मालामाल - Marathi News | Pakistan will receive $40,000 for each group stage victory and $100,000 for being eliminated in the group stages. In total, Pakistan will walk away with a prize of $260,000 from ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला ICC कडून मिळणार ७ कोटी, ३३ लाख ४१,५८०! पराभवानंतरही मालामाल

ICC ODI World Cup 2023 : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तान शेवटचा सामना जिंकेल, अशी अपेक्षा होती. पण ...

दिवाळीचा आनंद वाढला; गेलेले दागिने परत मिळाले - Marathi News | kolhapur karveer police give seven lakhs to the five plaintif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवाळीचा आनंद वाढला; गेलेले दागिने परत मिळाले

करवीर पोलिसांनी पाच फिर्यादींना सात लाखांचा मुद्देमाल केला परत ...

बापरे! 1000 बस, 5000 गाड्या... बंगळुरूमध्ये मध्यरात्री वाहतूक कोंडीत अडकले 2.5 लाख लोक - Marathi News | bengaluru traffic jam diwali 2023 heavy congestion 1000 buses 50 thousand additional vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 1000 बस, 5000 गाड्या... बंगळुरूमध्ये मध्यरात्री वाहतूक कोंडीत अडकले 2.5 लाख लोक

बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अनेकदा पाहायला मिळते, मात्र यावेळी वाहतूक कोंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ...